लाडकी बहीण योजनात चुकी झाल्यास लाभ मिळेल का चुकी दुरुस्त करता येते का जाणून घ्या सविस्तर ..

सध्या राज्यात महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली जात आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला मोठ्या संख्येने अर्ज दाखल करत आहेत व अनेक महिला शिक्षित नसल्यामुळे अर्ज दाखल करताना त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात चूक होत आहे या चुकांमुळे भविष्यात Majhi Ladki Bahin Yojana आम्हाला लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळेल की नाही अशी शंका महिलांकडून व्यक्त केली जात आहे त्याच पार्श्वभूमीवर एकदा चूक झाल्यास अर्जात पुन्हा दुरुस्ती करता येते का असे प्रश्न पडले आहे

ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने करता येईल अर्ज

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून अर्ज दाखल करत आहे महिला राज्य सरकारच्या नारीशक्ती ॲपच्या माध्यमातून या Majhi Ladki Bahin Yojana योजनेसाठी अर्ज दाखल करू शकतात व अशा ऑनलाइन पोर्टलवरूनही हा अर्ज दाखल करता येईल ऑनलाईन पद्धतीने दाखल केलेल्या नंतर व्हेरिफिकेशन केले जाते त्यामुळे आता चुका झाल्यास त्यात नंतर बदल करता येतो का असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल

पेंडिंग टू सबमिट चा अर्थ काय आहे

अर्ज भरल्यानंतरही मला त्यात दुरुस्ती करता येते त्यासाठी तुम्हाला नारीशक्ती ॲप आणि लाडकी बहीण योजनेच्या पोर्टल वर पर्याय दिसेल व तुम्ही एकदा अर्ज दाखल केल्यानंतर Pending To Submitted पेंटिंग असे दिसेल पेंडिंग हा शब्द वाचून घाबरून जायची गरज नाही त्या इंग्रजीची ओळीचा सरळ अर्थ हा तुमचा अर्ज सल्ले झाला असून प्रशासन पातळीवर हरताळा ला जात आहे असा होतो म्हणजे तुमचा अर्ज शासन समिट झाला आहे व त्याची सध्या हाताळणी केली जात आहे तुमचा अर्ज मंजूर आहे किवा अर्ज करण्यात आला हे नंतर समजले जाते

या महिन्यात येणार लाडकी बहीण योजनेचे पैसे

फार्म दुरुस्ती करा

सबमिट करण्यासाठी प्रलंबित ऑप्शन खालील तुम्हाला तुमचा अर्ज दुरुस्ती करण्याची संधी आहे व निळ्या पट्टीमध्ये इन टू in Pending To Submitted लिहिलेले आहे त्याचे खालीच केशरी रंगाच्या पट्टीत एडिट फार्म असा ऑप्शन दाखवलेला आहेत त्याच ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करून तुमच्या अर्जात बदल करता येईल तुम्हाला हवा तो बदल करून तुम्ही तुमचा अर्ज पुन्हा सबमिट करू Majhi Ladki Bahin Yojana शकता म्हणजे तुम्हाला तुमच्या अर्जात दुरुस्ती करता येते या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहा पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य केलं जाणार आहे या योजनेसाठी आतापर्यंत कोट्यवधी महिलांना अर्ज दाखल केला आहे सर्व सध्या छाननी सुरू आहे लवकरच महिला च्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत

Leave a Comment