Majhi Ladki Bahin Yojana माझी लाडकी बहीण योजना नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने चालू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यभरात चर्चा सुरू आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहे महिलांना या योजनेशी संबंधित अनेक प्रश्न आहेत व आवश्यक कागदपत्रे अर्ज इत्यादी तुम्ही अर्ज करणार असाल तर संपूर्ण प्रक्रिया येथे सहज समजून घ्या
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचे उद्दिष्ट तरुण मुलांना आर्थिक सहाय्य व शिक्षण आणि आरोग्य सहाय्य देऊन सक्षम करणे आहे हा उक्रम सामान नातेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मुलींचे सामाजिक आर्थिक व सुधारण्यासाठी त्याच्या व्यापक धोरणाचा एक मोठा भाग आहे. Majhi Ladki Bahin Yojana या योजनेअंतर्गत सामाजिक तील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सरकार दरमहा पंधराशे रुपये आहे विधवा व घटस्फोटीत आणि अपंग महिलांना मदत करणे त्यांना अत्यंत आवश्यक आहे आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे या योजनेचा लाभ राज्यातील लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी केवळ महाराष्ट्रातील नागरिकच या योजनेचा ती करण्यास पात्र होणार आहे ही योजना महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांचे कल्याणाच्या एक महत्त्वाचे पाऊल आहे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 साठी आवश्यक कागदपत्रे
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अर्जदारांनी खाली दिलेल्या प्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे
- बँक खाते व पासबुक च्या पहिल्या पानाची झोरॉक्स
- रेशन कार्ड म्हणजेच शोधा पत्रिका योजनेच्या
- महिलेच्या आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला किंवा- शाळेची टी शी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फायदे
महाराष्ट्र राज्य सरकारने विशेष : आता महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे व या अंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देणार आहे राज्य सरकार ही रक्कम थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात वर्ग करेल ज्यामुळे त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यास मदत मिळेल गरीब कुटुंबातील महिलांना वर्षाला तीन मोफत एलपीजी सिलेंडर प्रधान करते त्यांना घरगुती गर्जासाठी अत्यंत आवश्यक आधार प्रधान करते इतर मार्गस्वर्गीय ओबीसी आणि आर्थिक Majhi Ladki Bahin Yojana दृष्ट्या भागातील EWS मुले महाविद्यालयाने शुल्कही माफ केले जाईल त्याचा राज्यातील सुमारे दोन लाख मुलींना फायदा मिळणार आहे त्यामुळे गरीब कुटुंबातील मुलींना उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे खूप सोपे झाले आहे कोणत्याही आर्थिक अडचणी शिवाय ते त्यांचे शिक्षण दृष्ट्या पूर्ण करू शकतील
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया
नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड करा त्यानंतर त्या महिलेचा अर्ज भरण्याचा आहे त्यांचे मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा Accept the Terms and Conditions वर क्लिक करा आणि पर्यावरण क्लिक करा तुम्ही ज्या मोबाईल नंबर ने लोगिन केले आहे त्यावर तुम्हाला ओटीपी मिळणार आहे दिलेल्या बॉक्समध्ये तो ओटी भरा आणि व्हेरिफाय पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला अपडेट प्रोफाईलवर असा मेसेज येईल तसेच तुमची माहिती भरण्यासाठी तेथे क्लिक करा प्रोफाईल अपडेट करताना तुमचे पुर्ण नाव ईमेल आयडी व पर्याय जिल्हा तालुका नारी शक्तीचा प्रोफाईल अपडेट केल्यानंतर खाली नारीशक्ती डन पर्यायावर क्लिक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पायऱ्यावर क्लिक करावे
महिलेचे पूर्ण नाव आधार कार्ड अनुसार प्रत किंवा वडिलांचे नाव जन्म तारीख जन्म ठिकाण किंवा मोबाईल नंबर क्रमांक आधार इतर सरकारी योजनेचे लाभ आणि बँक खाते तपशील संपूर्ण माहिती भरल्यानंतर आधार कार्ड जन्म प्रमाण पत्र उत्पन्नाची घोषणा रेशन कार्ड अर्जदाराचे हमीपत्र डाऊनलोड करा प्रिंट करा आणि सक्षम करा आणि पुन्हा अपलोड करा आणि बँक पासबुक फोटो आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करा आणि सेव्ह वर क्लिक करा या पर्यायावर क्लिक करा तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे कि नाही ते तपासून बघा त्यानंतर सबमीट पर्यायावर क्लिक करा तुम्हाला ओटीपी मिळेल ओटीपी भरा आणि अर्ज सबमिट करा डॉन अप्लिकेशन पर्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता