MahDBT Masala Pik Anudan 2026 : मिरची, हळद आणि इतर पिकांसाठी मिळणार 50 टक्के अनुदान

राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न पारंपारिक शेतीला चालना देणे त्याचबरोबर देशांतर्गत तसेच निर्यात क्षमता मसाला पिकांचे उत्पादन वाढवून या उद्देशाने कृषी विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम अंतर्गत मसाला पिकांच्या लागवडीसाठी अनुदान दिले जाते या योजनांच्या माध्यमातून हळद अद्रक मिरची तसेच काळी मिरी दालचिनी लवंग जायफळ यासारख्या विविध मसाला पिकांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येतील या लेखांमध्ये आपण यासाठीचे आदेश पात्रता अनुदानाची रक्कम क्षेत्र मर्यादा आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान in english योजनेचे प्रमुख उद्देश

राज्य शासनाच्या या योजनेचा मुख्य उद्देश पुढीलप्रमाणे आहे

  • मसाला पिकांचे उत्पादन वाढवणे
  • शेतकऱ्यांना पारंपरिक पिकाबरोबर पर्यायी शेतीकडे वळणे
  • निर्यात क्षमता पिकांचे उत्पादन वाढवून
  • उत्पन्न वाढतं आणि कमी खर्चात जास्त नफा देणाऱ्या पिकांची लागवड प्रोत्साहित करणे
  • शेतकर्‍यांच्या आर्थिक स्थैर्य मजबूत करणे
  • मसाला पिकांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी असल्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते आहे

कोणत्या पिकांसाठी मिळणार अनुदान

या योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या मसाला पिकांसाठी अनुदान दिले जाऊ शकते

यामध्ये खालील प्रमुख पिकांचा समावेश होत आहे

कदवर्गीय मसाले पिके : हळद, अद्रक

बीवर्गीय मसाला पिके मिरची, ओवा इतर मसाला पिके

बहुवार्षिक मसाला पैके काळी मिरी, लवंग, जायफळ, दालचिनी यासार या सर्व पिकांच्या लागवडीकरिता शासनाकडून निश्चित प्रमाण अनुदान सहाय्य दिले जातात

ekatmik falotpadan vikas abhiyanb anudan किती मिळणार

या योजनेअंतर्गत प्रति हेक्टर खर्च निश्चित करून त्यावर आधारित अनुदान दिले जाते मिरची लागवड प्रति हेक्टर खर्च 50 हजार अनुदान 40 टक्के म्हणजेच प्रति हेक्‍टर 20 हजार पर्यंत अनुदान हळद व आद्रक लागवड प्रति हेक्‍टरी 40 हजारापर्यंत अनुदान तर मसाला पिके काळी मिरी लवंग दालचिनी जायफळ प्रति हेक्‍टरी 40 हजार पर्यंत अनुदान

क्षेत्र मर्यादा

याचा लाभ घेण्यासाठी शासनाने किमान आणि कमाल क्षेत्र मर्यादा निश्चित केलेली आहे किमान क्षेत्र 20 गुंठे कमाल क्षेत्र 2 हेक्टर त्यामुळे शेतकऱ्यांना किमान 10,000 ते जास्तीत जास्त 80,000 पर्यंत अनुदान मिळू शकते

MahDBT Masala Pik Anudan 2026 पात्रता तसेच अट

या योजनेचा लाभ घेणे करिता शेतकऱ्यांकडून खालील अटी पूर्ण करणे महत्त्वाचे असणार आहे

  • अर्जदार शेतकरी असणे महत्त्वाचे

स्वतःच्या नावावर किमान 20 गुंठे जमीन असणे महत्वाचे

20 गुंठे पासून 2 हेक्‍टरपर्यंत लागवड करता येते

मागील 5 वर्षात समान घटकासाठी पूर्ण लाभ घेतलेला नसावा

जर एखाद्या शेतकऱ्याने यापूर्वी 1 हेक्टर क्षेत्रावर लाभ घेतला असेल तर उर्वरित एक हेक्‍टर क्षेत्र साठी तो पुन्हा अर्ज करू शकतो म्हणजेच एकूण 2 हेक्टर पर्यंतच लाभ दिला जातो

MahDBT Masala Pik Anudan 2026 : ऑनलाइन अर्ज करण्याचा महत्त्वाची पद्धत

या योजनेकरिता अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स करू शकता

Step 1: पोर्टल वरती लॉगिन करून घ्या

सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टल वर जाऊन Farmer ID वापरून login करा

Step 2: घटका साठी अर्ज करा

लोगिन केल्यानंतर डॅशबोर्ड मध्ये डाव्या बाजूला घटकासाठी अर्ज करा हा पर्याय दिसतो

Step 3: फलोत्पादन घटक निवडा

घटकाच्या यादीमधून उत्पादन हा पर्याय निवडू शकता

Step 4: इतर घटक (Non Project Based) निवडा

प्रकल्प आधारित घटकाऐवजी इतर घटक (Non Project Based) निवडा

Step 5: बाब निवडा

या नंतर पुढील पर्याय निवडून बाग लागवड फळे फुले मसाले औषधी वनस्पती सुगंधित पिके यानंतर संबंधित एक निवडा

उदाहरण

  • मिरचीसाठी बीवर्गीय मसाला पिके
  • हळद अद्रक की साठी कंदवर्गीय मसाला पिके
  • काळी मिरी दालचिनी साठी बारामाही मसाला पिके

Step 6 लागवड क्षेत्र भरा

आपण किती क्षेत्रावर लागवड करणार आहोत ते क्षेत्र भरावे

  • उदाहरण
  • 20 आर
  • 1 हेक्टर
  • 2 हेक्टर

Step 7: माहिती जतन करा

सर्व माहिती भरल्यानंतर जतन करा या पर्यायावर क्लिक करून

Step 8: अर्ज सादर करा

त्यानंतर अटी व शर्ती मान्य करून अर्ज सादर करून टाका

PDF download

अर्ज शुल्क किती आहे

या योजनेकरिता अर्ज करताना 23.6 इतकी शुल्क भरावे लागू शकते हे

शुल्क पुढील माध्यमातून भरता येते

  • UPI
  • Debit card
  • Credit card
  • Net banking
  • QR code

पेमेंट झाल्यानंतर रिसीट डाऊनलोड करून ठेवणे महत्त्वाचे असणार आहे

आम्ही अर्जाची स्थिती कशी पाहणार

अर्ज सादर केल्यानंतर त्यांची स्थिती पाहण्यासाठी मुख्य मेनू मध्ये जा घटक इतिहास हा पर्याय निवडा आजची स्थिती (Waiting List/ Approved /Pending) पाहता येते तसेच अर्जाची प्रिंट आणि पेमेंट रिसीट देखील डाऊनलोड करून घेता येते

जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर हा माहितीपर लेख CSC केंद्र चालक यांना दाखवून त्यांच्याकडून अर्ज करुन घेऊ शकता

निष्कर्ष

एकात्मिक फलोत्पादन अंतर्गत मसाला (MahDBT Masala Pik Anudan 2026) पीक लागवड अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि उत्पादनासाठी फायदेशीर योजना आहे हळद अद्रक मिरची तसेच काळी मिरी दालचिनी यासारख्या प्रमुख मसाला पिकांच्या लागवडीसाठी शासनाकडून थेट आर्थिक साहाय्य मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी याचा जरूर लाभ घ्यावा योग्य पद्धतीने ऑनलाईन अर्ज करून किमान वीस गुंठे पासून तर दोन हेक्‍टरपर्यंत क्षेत्राकरिता दहा हजार ते 80 हजार पर्यंत अनुदान मिळण्याची ही उत्तम संधी देखील उपलब्ध आहे त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती

Leave a Comment