महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जुळवाजुळव सुरू,2026 पूर्वी मोठा निर्णय

गेल्या 4 ते 5 वर्षांपासून महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्ती थैमान सुरू आहे अतिवृष्टी पूरपरिस्थिती गारपीट दुष्काळ अशा संलग्न संकटामुळे राज्यातील शेतकरी पूर्णपणे आर्थिक दृष्ट्या कोलमडून गेला आहे खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे पीक अक्षरशः हातातून निघून गेले त्यामुळे शेतकऱ्यांकडे कोणतेही नियमीत उत्पन्नाचा स्रोत उरलेला नाही आणि याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात कर्ज माफी ची मागणी होत आहे शेतकऱ्यांच्या या मागणीवर सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वित्त मंत्री आणि कृषीमंत्री यांनी वेळोवेळी आश्वासन देत 30 जून 2026 पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल असे संकेत दिले आहे या आश्वासनामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात दिलासा निर्माण झाला तरी या संदर्भात महत्त्वाची प्रक्रिg bmया सध्या सुरू आहेत

जिल्हा मध्यवर्ती बँकांची (DCC Bank) बँक जुळवाजुळव प्रक्रिया सुरू

कर्जमाफीची प्रक्रिया अचूक व्हावी आणि पात्र शेतकरी निश्चित व्हावेत यासाठी सध्या जिल्हा मध्यवर्ती बँक कडून मोठ्या प्रमाणात कर्जदार शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे यामध्ये थकीत कर्जदार चालू कर्जदार याच्या माहितीची पातळ आणि जुळवाजुळव सुरू आहे यवतमाळ लातूर अहमदनगर (अहिल्यानगर) अशा अनेक जिल्ह्यांमध्ये DCC बँक आणि प्राथमिक कृषी उत्पादक संस्था (PACs) शेतकऱ्यांकडून कागदपत्रे मागवत आहेत

यात प्रामुख्याने खालील प्रस्तावाची मागणी होत आहे

  • सातबारा (7/12)
  • आठ अ (8A)
  • आधार कार्ड
  • खाते क्रमांक
  • मोबाईल नंबर आधार लिंक
  • सर्विसिंग अकाउंट नंबर
  • फार्मर आयडी

कर्ज साठी गहाण दिलेले कागदपत्रे या माहितीची जुळवाजुळव करताना बँक कर्जाची रक्कम प्रकार थकित वर्ष आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती याचा एकत्रित आढावा घेत आहे

राज्यस्तरीय बँकर समितीने दिलेली आकडेवारी

राज्यस्तरीय बँकेर समितीच्या अहवालानुसार राज्यातील शेतकऱ्यांकडे सुमारे 31 हजार कोटी रुपयांच्या कर्ज थकीत आहे ही आकडेवारी कर्जमाफीची निर्णय घेताना अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे त्याचबरोबर 2024-25 या चालू वर्षातील प्रकारही मोठ्या प्रमाणात बाकी आहेत त्यामुळे एकूण थकीत चालू कर्जाचे संपूर्ण आकडेवारी गोळा करण्याचे भर दिला जात आहे बँकांकडून होत असलेली जुळवाजुळव ही पुढील कर्जमाफी योजनेचा पाया ठरणार आहे

कर्जमाफी साठी तयार केलेली अभ्यास गट समिती

राज्य सरकारने शेतकऱ्यांचे अचूक पात्रता निकष मर्यादा आणि कर्जमाफीचा व्याप्ती निश्चित करण्यासाठी एक अभ्यास गट समिती नेमली आहे या समितीने एप्रिल 2026 च्या पहिल्या आठवड्यात अहवाल तयार करायला करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे

या अहवालात

  1. कोणत्या प्रकारच्या कर्जमाफी करायची
  2. किती कालावधी पर्यंतची कर्जे पात्र ठरणार
  3. आर्थिक दृष्ट्या कोणत्या शेतकऱ्यांना प्राधान्य द्यायचे
  4. कर्जाची रक्कम कशी मोजायची
  5. व्याज किंवा दंडाचा सामावेश करायचा का
कर्जदार आणि थकीत प्रकरणाची वर्गीकरण या सर्व बाबींचा समावेश असेल म्हणून या समितीचा अहवाल हा कर्जमाफी च्या पुढील निर्णयासाठी निर्णायक ठरणार आहे 

आकडेवारी का गोळा केली जाते

कर्जमाफी जाहीर करण्यापूर्वी सरकारकडे खालील गोष्टीचा अत्यंत स्पष्ट अभ्यास असणे आवश्यक आहे-

 राज्यातील एकूण कर्जदार शेतकरी संख्या 
ते किती रकमेचे कर्जदार आहेत 
कर्ज थकीत किंवा चालू 
कर्जाचे प्रकार -पिक कर्ज, टर्म लोन, सहकारी बँक कर्ज इत्यादी 
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती 
नैसर्गिक आपत्ती मुळे झालेले नुकसान 

ही अचूक आकडेवारी मिळाल्यावरच सरकार योग्य पारदर्शक न्याय कर्जमाफी करू शकणार आहे

शेतकऱ्यांनी काय करायला हवे

जर तुमच्या DCC बँकेकडून किंवा सोसायटीकडून कर्जाच्या संदर्भात कागदपत्रांची मागणी होत असेल तर सहकार्य करणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण कर्जमाफी करताना हीच कागदपत्रे पात्रता तपासण्यासाठी उपयोगात येतात चुकीची किंवा अपूर्ण माहिती असल्यास तुमचं नाव कर्जमाफीच्या यादीतून वगळले जाऊ शकते भविष्यात कर्जमाफीची योजना जाहीर झाली तर तुमचे प्रकरण विलंबित किंवा अपात्र ठरू शकते म्हणूनच बँका किंवा सोसायट्या माहिती मागत असतील तर वेळेत आणि अचूक कागदपत्रे द्या

पुढील अपडेट मध्ये काय अपेक्षित अभ्यास

अभ्यास गटाचा अहवाल आल्यानंतर पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत कर्जमाफीचा नेमका प्रकार पूर्ण अशंत व्याज माफी पात्रतेच्या अटी कोणत्या कर्जाची माफी होणार सहकारी व राष्ट्रीयकृत बँका चा सहभाग कर्जाचा कालावधी आणि अंमलबजावणी प्रक्रिया त्यानंतर 2026 पूर्वी अंतिम शासन निर्णय जीआर (GR) जारी होण्याची शक्यता आहे

शेतकऱ्यांसाठी अंतिम संदेश

राज्यातील नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे त्यामुळे कर्जमाफी हा सध्या शेतकऱ्यांच्या होणार प्रस्ताव मुख्य आधार ठरू शकतो सरकार या दिशेने सक्रीय आहे आणि जुळवाजुळव प्रक्रिया सुरू झालेली दिसते त्या बँकांना पूर्ण सहकार्य करा आणि आवश्यक कागदपत्रे बँक वेळेत द्या जेणेकरून कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर कोणताही अडथळा येणार नाही धन्यवाद

Leave a Comment