Maharashtra Rojgar Hami Yojana 2025 : रोजगार हमी योजनेचे आवश्यक ते डॉक्युमेंट आणि संपूर्ण माहिती..

रोजगाराचा प्रत्येक हक्क आहे याच प्रकारे रोजगार गरजूंना रोजगार देणे हे सुद्धा सरकारचे कर्तव्य आहे ग्रामीण भागात न कुठल्या कंपनी नाही नाही एमआयडीसी एरिया त्यामुळेच गावातल्या गावातच सरकारी काम आणि योजनांमध्ये रोजगार दिला जातो आपण जरा ग्रामीण भागातील रहिवासी असेल तर तेथे मजुराच्या छोट्या शेतकऱ्यांच्या रोजगाराच्या समस्या वर नक्कीच परिचय असतात आज आपण या आर्टिकल मध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार देणारी विषय संपूर्ण माहिती बघणार आहोत

महात्मा गांधी रोजगार हमी योजना डिटेल

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेला मनरेगा या नावाने सुद्धा ओळखले जाते ही योजना 1977 पासून सुरू करण्यात आली आहे देशातील आणि राज्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता नियोजन विभागाकडून ही योजना राबवली जाती खास तर योजनेचा मुख्य उद्देश हा ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार देणे आहे ज्या नागरिकांनी जॉब कार्ड काढला असेल त्यांना केंद्र सरकार मार्फत शंभर दिवस रोजगार गावामध्ये दिला जाणार आहे जसे बाकीचे दिवस रोजगार देण्याचे जिम्मेदारी ही महाराष्ट्र सरकारची असणार आहे तुम्ही जर महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर आपण या गोष्टीचा नक्की अनुभव घेतला असेल तर कारण शेतीचे काम संपल्यानंतर गावातील नागरिक हे बेरोजगार होत असतात त्यामुळे ज्यांना रोजगार देण्याकरिता सरकार या योजनेमार्फत काम देत असतं सरकारने 30 दिवसाच्या आत काम दिले नाही तर त्याच्या बेरोजगारी भत्ता सुद्धा सरकारला द्यावा लागतो जॉकी डायरेक्ट कामगाराच्या बँक खात्यामध्ये जमा होतील योजने अंतर्गत रोजगार न दिल्यास भत्ता देण्याची जबाबदारी ही सरकारची असणार आहे योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा असतो

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे उद्दिष्ट

  • खेडेगावातील ग्रामीण भागातील गरजू आणि गरीब लोकांना रोजगार देणे
  • गावातील नागरिकांना शेती व्यतिरिक्त उत्पन्नाचे सोर्स म्हणून निर्माण करणे
  • सामाजिक विकासासोबतच आर्थिक विकासाला सुद्धा चालना देणे
  • ग्रामीण भागातील गरीब कुटुंबाचे जीवनमान आणि राहणीमान सुधारणे गावातील तरुणांना गाव सोडून आता गावातच रोजगाराच्या नवीन संधी उभा करणे
  • कुटुंबाचे पालन पोषण करण्याकरता रोजगाराची उपलब्धता करणे मार्फत मनरेगा ग्रामीण रोजगार योजना
  • महाराष्ट्र मार्फत ग्रामीण भागातील शेतकरी आणि मजुरांचा विकास करणे
  • मजुरांना तसे त्यांच्या परिवारांना कुठले आर्थिक संकटात सामना करण्याची वेळ पडू नये याकरिता ही योजना राज्यातील प्रत्येक गाव गावात सरकार राबवत असते

रोजगार हमी योजनेचे उद्देश वैशिष्ट्ये

ग्रामीण भागातील जनतेच्या सुधारणा करता केंद्र सरकार आणि राज्य सरकार केलेला अतिशय उत्तम आणि यशस्वी प्रयत्न आहे मुख्य गोष्ट म्हणजे नागरिकांना 100 दिवस काम हे केंद्र सरकार देते तर बाकीचे दिवस काम देण्याची जिम्मेदारी ही राज्य सरकारची असते जो व्यक्ती काम मागेल त्याला रोजगार हमी योजनेमार्फत रोजगार दिला जातो ज्याप्रमाणे मागेल त्याला विहीर योजना राबवली जाते त्याचप्रमाणे मागेल त्याला काम दिले जाते जर 30 दिवसाच्या आत रोजगार उपलब्ध करून दिला नाही तर तेवढ्या दिवसाचा बेरोजगारी भत्ता हा सरकारला द्यावा लागतो

रोजगार हमी योजने करिता कशी मिळते मजुरी

महात्मा गांधी रोजगार हमी योजना महाराष्ट्र चा लाभ घेण्याकरिता अर्जदाराकडे जॉब कार्ड असणे गरजेचे आहे ते काढण्याकरिता तुमच्या गावातील रोजगार सेवक आधार सोबत लिंक असलेला बँक खाते पासबुकची झेरॉक्स देणे आवश्यक असेल मजुरांना मिळणाऱ्या सुविधा सर्वात प्रथम मजुराच्या गावातील असली त्यांना असेल त्यांना त्यांचे गावामध्ये काम देणे किंवा पाच किलोमीटरच्या आत काम दिले जाते कामाच्या जागेवर सर्व मजूर करिता पाण्याच्या पिण्याची व्यवस्था करून देणे

कामाच्या ठिकाणी कोणाला काही छोटी दुखापत झाली असता त्यांना सेवा प्रदान करणे तसेच काही तत्कालीन सेवा देखील देणे मजुरांना कामाच्या ठिकाणी विश्रांती घेता यावी आणि ऊन-पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी एक शेड आणून ठेवणे पगारावर जर पाच पेक्षा अधिक मजुराचे कामावर जर पाच पेक्षा अधिक मजुरी असतील तर त्यांना भागविण्याकरिता एक गाडीची व्यवस्था गाडीची अवस्था सुद्धा केली जाते जर काम वरती एकदा मजुराला किंवा मजूर पाल्याला काही दुखापत इजा झाली असेल तर त्याला दवाखान्याचा संपूर्ण खर्च ये राज्य सरकार देत असतो तसेच त्यांना कामाचा अर्धा पगार सुद्धा दिला जातो काम करताना मधुराला अपंगत्व आले व जर का मृत्यू झाला तर या परिस्थितीमध्ये 50 हजार रुपयांपर्यंत मदत त्यांच्या कुटुंबाला सरकार देत असतील जर कोणत्या मजुराला काम मागे आणि जॉब कार्ड असुरक्षितता रोजगार मिळाला नाही तर दिवसाप्रमाणे 25 टक्के पगार भत्ता म्हणून सरकारला द्यावा लागतो जर कामाचे ठिकाण हे खूप जास्त दूर असेल तर प्रवासाचे भाडे असतील तर द्यावे लागणार असते

रोजगार हमी योजनेचे फायदे Rojgar Hami Yojana benefits Maharashtra

सरकार मनरेगा महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत लागतात शंभर दिवस लगातार 100 दिवस काम देण्याची हमी ग्रामीण भागातील मजुरांना देते त्यामुळे बेरोजगारांच्या हाताला काम लागते योजनेचा लाभ मिळविण्यासाठी मजुरांना मोठ्या प्रामाणिक प्रक्रिया कराव्या लागत नाही तसेच सरकारी काम असल्यामुळे कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही योजनेचा लाभ घेऊन आणि रोजगार मिळून ग्रामीण भागातील नागरिक सुखी समाधानी जीवन जगतात गावांमधील गरीब कुटुंबांचा आर्थिक विकास होतो आणि बेरोजगारांना रोजगार मिळतो गावातील मजूर वर्ग आत्मनिर्भर आणि आर्थिक तंगी पासून गावातील मजूर दूर राहतील

महाराष्ट्रामधील रोजगार हमी योजनेच्या काही अटी शर्ती

अर्जदार हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असावा राज्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असणे बंधनकारक असेल योजनेचा पूर्णपणे लाभ मिळविण्याकरिता सुरवातीचे 14 दिवस रोजगार कामावर जावे लागेल जर या कालावधीच्या आत मजुराने काम सोडून दिले तर मात्र त्याला त्याचा पगार दिला जाणार नाही योजनेचा लाभ त्यांना दिला जाईल ज्यांच्याकडे जॉब जॉब कार्ड असेल पाहिजे गावातील रोजगार सेवकाकडे नोंदणी केलेली असणे सुद्धा आवश्यक असेल रोजगार हमी

योजने करता लागणारी कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अर्जदाराचे रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • ग्रामसभेचा सामान्य ठराव
  • जॉब कार्ड झेरॉक्स
  • सुरू मोबाईल नंबर ईमेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो

जॉब कार्ड काढण्याची पद्धत

जॉब कार्ड काढण्यासाठी आपल्याला तुमच्याच ग्रामपंचायतीतील भेट द्यावी आणि तेथे सचिवाकडून योजनेचा अर्ज घेऊन विचारण्यात आलेले संपूर्ण माहिती व्यवस्थित भरावी त्यानंतर मागण्यात आलेल्या सर्व कागदपत्रे व्यवस्थित अर्ज परत ग्रामपंचायतीकडे द्यावे लागेल नंतर आवश्यक ती प्रक्रिया ग्रामसचिव करेल आणि काही दिवसात तुम्हाला तुमचे जॉब कार्ड दिले जाईल तसेच काम सुद्धा मिळेल

निष्कष : राज्यासह देशातील सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी आहे त्यावर मात करण्यासाठी आणि बेरोजगार नागरिकांना युवकांना रोजगार मिळवून देण्याची पूर्ण योजना विषयी संपूर्ण माहिती आज आपण ज्या आर्टिकल च्या माध्यमातून बघितले आहे माहिती अनुभव गावातील मजूर बेरोजगार आता त्यामुळे त्यांना अतिशय आर्थिक मदतीचा सामना हा करावा लागतो परंतु जर ती प्रत्येक गाव गावात पोहोचली तर कोणतेही ग्रामीण भागातील व्यक्तीबरोबर राहणार नाही त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा

Leave a Comment