आजचे धडकेबाद शासन निर्णीय पहा कोणाला मिळणार लाभ

मित्रांनो आज मुख्यमंत्र्यांची बैठक झालेली आहे आणि मंत्रिमंडळामध्ये सहा महत्त्वाचे शासनाने निर्णय घेतलेले आहेत कोणकोणते निर्णय आहे कोणाकोणाला यामध्ये फायदा होणार आहे हे आपण या मध्ये थोडक्यात जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मंत्रिमंडळ निर्णय पहिला निर्णय कोणासाठी आहे पहा.

  1. अशा सेविकांसाठी अंगणवाडी सेविकांसाठी आहे आणि गटप्रवर्तकांसाठी सुद्धा आहे तर यांना सानुग्रह अनुदान आहे ते मिळणार आहे जसं की ते अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये मिळणार आहेत आणि अपंगत्व आलं तर पाच लाख रुपये मिळणार आहेत.
  2. शेती पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्यावत प्रणाली विकसित करणार
  3. तर दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पदतीने साठी आरक्षण धोरण जे आहे तेथे निघला आहे
  4. पूर्व मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी ५१ सदनिका भाडेतत्त्वावरती आता मिळणार आहेत
  5. राजे यशवंतराव होळकर महामेष योजना ही पुढे सुरू ठेवणार आहे जे मेंढपाळ लाभार्थी आहेत त्यांच्या थेट खात्यामध्ये रक्कम जमा करणार
  6. नाशिक जिल्ह्यातील अंबड तालुक्यात एमआयडीसीसाठी सोळा हेक्टर शासकीय जमीन देण्यात येणाऱ्या आहे

अशा प्रकारचे सहा निर्णय आहेत यामध्ये जे काही स्पष्टीकरण आहे ते पाहूयात आता आपण जे काही निर्णय पाहिले त्याचे जे काही थोडक्यात स्पष्टीकरण आहे ते खाली पहा

संपूर्ण मंत्रिमंडळ निर्णय येथे पहा

Leave a Comment