Maharashtra Breaking News : Mahadbt अनुदान या शेतकऱ्यांना मिळेल

शेतकऱ्यांकरिता एक मोठा दिलासा Mahadbt अनुदान वितरण सुरू पहा कोणते शेतकरी मात्र राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या विविध योजनेसाठी पात्र ठरलेले आणि अनुदानाच्या प्रतीक असलेल्या शेतकऱ्यांकरिता एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट्स समोर आले आहेत महाडीबीटी फार्मस स्कीम च्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या या योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना पूर्व संमती मिळाली होती त्यांनी चलान अपलोड केले होते परंतु निधी अभावी त्यांच्या अनुदान थकीत होते त्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता आणि त्याचे वितरण सुरू झाले असून कृषी विभागाच्या योजना आता कृषी समृद्धी या नावाने राबवल्या याअंतर्गत विविध निधीची तरतूद करण्यात आली आहे

महाडीबीटी मध्ये अर्ज करण्याकरिता सीएससी केंद्राला भेट द्या

MAHADBT Anudan या योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण ठिबक सिंचन तुषार सिंचन यासारख्या सिंचन योजना तसेच बी-बियाणे आणि इतर अनेक महत्त्वाच्या बाबी साठी अनुदान दिले जाते ठिबक सिंचन अनुदान तुषार सिंचन पाईप यासारख्या बाबीसाठी आधीक निधीची उपलब्धता नसल्यामुळे अनेक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षा करतो महाडीबीटी  सुमारे 2 हजार कोटी रूपये पेक्षा जास्ती निधीच्या लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आलेली होती या सुमारे 300 ते 400 कोटी रुपयांचा निधी वितरणासाठी थकीत होता ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन कृषिमंत्र्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता यामुळे ज्या  शेतकऱ्यांमध्ये निर्माण होणारा दोष टाळता येईल

या पाठपुराव्यानंतर आखिर आता निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून पात्र शेतकऱ्यांची थकीत अनुदान यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्यात संहिता लागू असताना अनुदान वितरण होईल की नाही अशी शंका शेतकऱ्यांमध्ये होत होती मात्र हे अनुदान वितरण सुरळीतपणे सुरू झाली आहे कारण या मंजुरी आणि निधीची तरतूद आचारसंहितेपूर्वी करण्यात आलेली होती यामुळे अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे

Leave a Comment