अमरावती जिल्ह्यात आंबिया बहार 2024 पिक विमा शेतकऱ्यांना मोठा दिलासा

जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आंबिया बहार 2024 च्या फळपीक विमा बाबत एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाचा अपडेट समोर आला आहे गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी या विमा रक्कम मिळण्याची प्रतीक्षा करत होती अनेक महसूल मंडळांमध्ये मंजूरी झाल्यानंतरही आणि अनेकाच्या खात्यात रक्कम जमा होत

आता अखेर विविध जिल्ह्यांमध्ये थकीत पिक विमा क्रेडिट होण्यास सुरुवात झाली असून

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू परतताना दिसत आहे सर्व प्रथम रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांमध्ये आंबा, चिकू आणि काजू या फळपिकाच्या विम्याची मंजुरी मिळालेल्यात आली होती या जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांची खात्यात फळपीक विम्याची रक्कम जमा होऊ लागली होती त्यानंतर इतर भागांमध्ये संत्रा, मोसंबी,केळी आणि इतर पिकांच्या याबाबतही मंजुरी मिळाल्याची संकेत मिळू लागले जळगाव आणि धुळे जिल्ह्या मधील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पीक विम्याची मंजुरीही काही दिवसांपूर्वी देण्यात आली होती आता अहमदनगर (अहिल्यानगर ) जिल्ह्यातील थकीत पिक विमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे राज्य शासनाने आंबिया बहार 2024 साठी जवळपास 203 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वितरणासाठी उपलब्ध करून दिला होता मात्र निधी वितरित झाल्यानंतरही अनेक महसूल मंडळांमध्ये फळ पीक विम्याचे वितरण पूर्ण झाले नव्हते हवामानातील अनियमित पावसामुळे आणि नैसर्गिक संकटामुळे पिक विमा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यानुसार विविध विभागांनी पंचनामे केले प्रस्ताव पाठवले आणि

विमा कंपनीने मंजुरीसाठी काही अक्षेप नोंदवले होते

या संपूर्ण प्रक्रियेमुळे शेतकऱ्यानं रकमेची प्रतीक्षा अधिक वाढली आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अमरावती जिल्ह्यातील पीक विमा या जिल्ह्यात संत्रा मोसंबी आणि केळी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत हवामानातील बदल आणि नेहमी पाऊस अतिवृष्टी किंवा कधी दुष्काळ यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले होते काही प्रकरणांमध्ये विमा कंपनीने हवामानाशी संबंधित आक्षेप घेतले होते जिल्हाधिकारी आणि प्रशासनाने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर याप्रकरणातील अडथळे दूर झाले आहेत आणि फळ पिक विमा मंजूर करण्यात आला आहे अमरावती जिल्ह्यात एकूण 3910 शेतकऱ्यांना 18 कोटी 30 लाख रुपयांची फळपीक विमा रक्कम मिळणार आहे यात 138 केळी उत्पादक शेतकऱ्यांना 31 लाख 39 हजार रुपये 46 मोसंबी उत्पादकांना 11 लाख 62 हजार रुपये आणि तब्बल 3726 संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना तर 17 कोटी 27 लाख रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे या मंजुरीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून उर्वरित रक्कम ही पुढील काही येणार असल्याचे संकेत मिळत आहेत राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये डाळिंब आंबा, केळी, काजू आणि इतर पिकांचे नुकसान झाल्यामुळे केलेल्या प्रस्तावाची तपासणी सुरू आहे या महसूल मंडळाचे प्रस्ताव अपूर्ण आहेत योग्य कागदपत्रे उपलब्ध आहेत त्यांची मंजुरी जलदगतीने प्रक्रिया केली जात आहे राज्य शासनाने जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाकडून या कामात गती देण्यात येत आहे पुढील काही दिवसात आणखीन अनेक जिल्ह्याच्या मंजुरीच्या अपडेट मिळू शकतात

आता महत्त्वाचा प्रश्न ज्यांच्या खात्यात अजूनही रक्कम आली नाही त्यांनी पुढे काय करावे

जर तुम्ही आंबिया बहार 2024 फळ पिक विमा असेल तर अजूनही रक्कम मिळाली नसेल तर सर्वप्रथम PMFBY पोर्टलवर तुमची क्लेम स्टेटस तपासा तुमचा विमा मंजूर आहे का तेथे कोणता आक्षेप नोंदवला आहे का तुमची बँक माहिती अचूक आहे का हे सर्व तपासणे आवश्यक आहे PMFBY वर क्लेम APProved दिसत असेल पण पैसे आले नसेल तर संबंधित विमा कंपनीकडे त्वरित पाठपुरावा करावा काही वेळा खाते क्रमांक किंवा IFSC चुकीचा असल्यानंतरही रक्कम थांबते त्यामुळे बँक व आधार लिंकिंग तपासणे ही महत्त्वाचे आहे शेतकऱ्यांसाठी हा विमा धीर देणार आहे कारण हवामानातील बदलामुळे फळ पीक विम्याची नुकसान वाढत चाललेले आहेत फळपिक विमा योजना शेतकऱ्यांना संकटाच्या काळात आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली व आहेत शासन पातळीवर हा विमा जलद आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा यासाठी उपयोजना सुरु आहेत पुढील काही दिवसात इतर जिल्ह्याच्या मंजुरी मिळतात तेही तुमच्यापर्यंत पावसाळ्यात पोहोचवणे सुचवले जातील अखेरीस एवढे सांगा सांगावेसे वाटते की आंबिया बहार 2024 चा पिक विमा बाबत राज्यात मजुरी प्रक्रिया वेगाने सुरू आहे आणि आणि जे शेतकऱ्यांना रक्कम जमा होऊ लागले आहे तुमचा क्लेम मंजूर असेल आणि अद्याप रक्कम नसेल तर वेळ न दवडता पोर्टलवर विमा कंपनीचा पाठपुरावा करा आपला मिळणारे पुढील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील

Leave a Comment