शेततळे लाभार्थ्यांसाठी कृषी विभागाचा मोठा निर्णय; काम न केल्यास 1 जानेवारी 2026 पासून पूर्वसंमती रद्द

MahaDPT farmer scheme 2025 अंतर्गत राबवले जाणाऱ्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेमधील वैयक्तिक शेततळ्याच्या लाभार्थ्यांसाठी कृषी विभागाने एक अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक जाहीर केले आहे विशेष योजना शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन तुषार सिंचन शेततळे अस्तरीकरण यासारख्या बाबीं करता 80टक्के पर्यंत अनुदान प्रधान करत आहे 2025-26 वर्षासाठी राज्यातील 26 हजार 972 लाभार्थ्यांची निवड करुन त्यांना वैयक्तिक शेततळ्यासाठी पूर्वसंमती देण्यात आली आहे यासाठी 100 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आलेली असून मागील काळामध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती मुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेत पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेत शेततळ्याचे कामे पूर्ण करता आली नाही ही अडचण लक्षात घेऊन

कृषी विभागाने जून 2025 मध्ये अर्ज बाद न करण्याचे आणि कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मुदतवाढ देणे हे देखील दिले होते तथापि पावसाळा संपून ही निवड न झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी अद्याप आवश्यक कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत किंवा पूर्व संमती मिळाल्यानंतर ही शेततळ्याचे खोदकाम सुरु केलेले नसून या दिरंगाईमुळे उपलब्ध निधी पैकी केवळ 3 ते 4 टक्के निधी चा वापर झाला आहे यामुळे त्रास होऊनही अनेक इच्छुक लाभार्थ्यांनी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे या पार्श्वभूमीवर निधीचा योग्य वापर व्हावा आणि प्रत्येक क्षेत्रात लाभार्थ्यांना संधी मिळावी याकरिता कृषी विभागाने आता भूमिका घेऊन ज्या लाभार्थ्यांची शेततळ्यांसाठी निवड झालेले नसते आहे परंतु ज्यांना 2025 पर्यंत आवश्यक कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत

त्यांना अर्ज 1 जानेवारी 2026 रोजी रद्द केले जातील त्याचा या लाभार्थ्यांना पूर्व संमती मिळाली आहे आणि कुठलेही ला समर्थनीय कारण नसताना त्यांनी 30 दिवसाच्या आत मध्ये खोद काम पूर्ण केलेले नाही अशा पूर्वसंमती संबंधित तालुका कृषी अधिकारी कडून रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहे शेतकऱ्यांनी या सूचना गांभीर्याने घेऊन तातडीने कार्यवाही पूर्ण करावी जर आपली शेततळ्यांसाठी निवड झाली असेल तर त्वरित पत्र अपलोड करा आणि पूर्व संमती मिळाली असल्यास पुढील काम तात्काळ सुरू करा जर काही कारणास्तव काम सुरू करण्यास विलंब होत असेल तर पूर्वसंमती रद्द होऊ नये यासाठी विलंबाचे कारण लेखी स्वरूपामध्ये आपल्याला तालुका कृषी अधिकाऱ्यांना कळवणे महत्त्वाचे असेल वेळेत कार्यवाही केल्यास आपण या महत्त्वाच्या शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही

Leave a Comment