शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या संकटातून बाहेर काढून आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आता राज्य शासनाने एका महत्वकांक्षी योजनेची सुरुवात केले आहे ही कृषी समृद्धी असे नाव असलेल्या या योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षात तब्बल 25 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे या योजनेचा निधी थेट लाभ हस्तांतरित डीबीटी च्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार असून दोन हजार 2025- 26 पासून हीच अंमलबजावणी सुरू होईल
पीक योजनेतील मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गैर प्रकारामुळे अनेक शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होती त्यात सुधारणा करून नवीन पीक विमा योजना राज्य शासनाने लागू केले आहे शेतकऱ्यांच्या विकासासाठी वैयक्तिक शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी कृषी समृद्धी योजना आता राबवण्यात येणार आहे
त्यामुळे शेतकरी वर्ग मोठा फायदा होणार आहे राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी व शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणा साठी कृषी समृद्धी योजना राबवली जाणार आहे हवामान बदल भांडवली गुंतवणूक पायाभूत सुविधा आणि नव्या तंत्रज्ञानाचा प्रसार या माध्यमातून शेतक-यांना सक्षम करणे हा या योजनेचा मुख्य हेतु आहे कलेक्टर आधारित शेती प्रसार हां योजने अंतर्गत शेतकरी समूह किंवा गटांना एकत्रित पणे शेतीसाठी प्रोत्साहित केले जात आहे
गट शेतीमुळे इम्पोर्ट खर्चात बचत होऊन संकलन प्रक्रिया साठी मोठी मदत होत आहे मार्केटिंग व बिल्डिंग साठी रासायनिक खत तयार केले जाते बागायती व उत्पादनासाठी निधी आणि मार्गदर्शन मिळते ज्यामध्ये आधुनिक साधने सिंचन सुविधा कोल्ड स्टोरेज पेक हाऊस इत्यादी वर भर दिला जातो पारदर्शक प्रणाली काटेकोर अंमलबजावणी व अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळवून देणे हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे
अनुदाना करता तरतूद काय ?
या योजनेअंतर्गत भांडवली गुंतवणूक सिंचान यांत्रिकीकरण संरक्षण शेती शेडनेट पॉलिहाऊस मल्चिंग पेपर क्रॉप कव्हर प्रक्रिया व मूल्य साखळी विकास यासारख्या आधुनिक ची तरतूद केली आहे विमासंरक्षण शेतकऱ्यांकडून 2% 1.5% 5% प्रेमियम आकारले जाते बाकी किंमत शासनाकडून भरली जाते पिकांच्या कस्टार लिस्ट मध्ये सहभागी शेती गटांना प्रमुख प्राधान्य मिळणार आहे
या योजनेसाठी लाभार्थी शेतकरी कोण ?
जमीन धारक शेतकरी गट शेती करणारे शेतकरी शेतकरी उत्पादन कंपन्या संघ या योजनेचा लाभ मिळू शकता केंद्र शासनाच्या निकषानुसार पात्र असलेले सर्व लहान माध्यम व मोठे शेतकरी सर्व गटांची सदस्यता शेतकरी लाभार्थी घेऊ शकतात