महाडीबीटी पोर्टल वर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा 2.82 लाख शेतकऱ्यांची लॉटरीत निवड

राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी महाडीबीटी पोर्टल अंतर्गत सुरू असलेल्या विविध या योजनेद्वारे आता शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत आहे (MHADBT Portal scheme) या पार्श्‍वभूमीवर वर्ष 2025 -26 या वर्षात करिता जालन्यात जिल्ह्यातील तब्बल 2 लाख 82 हजार 625 शेतकऱ्यांची निवड विविध योजनेसाठी करण्यात आली आहे यामध्ये 42 हजार 883 शेतकऱ्यांना ट्रॅक्टर तर 42 हजार 687 शेतकऱ्यांना तुषार सिंचन याचा लाभ मिळणार असून महा डीबीटी योजना प्रणालीअंतर्गत ठिबक तुषार, सामूहिक शेततळे, कांदा चाळ, फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण यासारख्या योजनेमध्ये अर्ज केलेल्या शेतकरी निवड प्रथम अर्ज प्रथम निवड या तत्त्वावर करण्यात आले आहे mahadbt scheme

जिल्हा मधील लाभार्थ्यांचे तपशील संख्या

1. योजना लाभार्थी संख्या
2. शेततळे अस्तरीकरण 4,055
3. सामूहिक शेततळे 1,815
4. फळबाग लागवड2,114
5. कांदा पॅक हाऊस4,0800
6. तुषार सिंचन42,887
7.ट्रॅक्टर 42,883
8. ठिबक सिंचन 19,028

↗️राज्य सरकारचा निर्णय नुकसान भरपाई

↗️फळपिक विमा शेतकरी अपडेट

↗️फार्मर आयडी अशी करा डाऊनलोड

↗️रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी मदत

↗️संजय गांधी निराधार योजना

↗️थेट कर्ज योजना 2025

↗️शेळीपालन योजना 2025 : 10 लाखांपर्यंत कर्ज

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आव्हान

निवड झालेल्या शेतकऱ्यांनी 10 दिवसाच्या आत आवश्यक कागदपत्रे महाडीबीटी पोर्टल वर सादर करावेत विहित मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित लाभार्थ्याची निवड रद्द होऊ शकते कागदपत्र सादर करताना काही अडचणी आल्यास शेतकऱ्यांनी आपल्या थेट सहाय्यक कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन अध्यक्षक कृषी अधिकारी जी.आर कापसे यांनी आवाहन केले आहे

सरकारची योजना शेतकऱ्यांचा मोठा फायदा

राज्य शासनाने सुरू केलेल्या महाडीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी लागणाऱ्या विविध यंत्रेसामग्री साठी अनुदान दिले जाते यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावतो असून सिंचन क्षमता आणि उत्पादन वाढीसाठी सकारात्मक बदल दिसून येत आहे जालना तील मोठ्या प्रमाणातील शेतकरी वर्ग या योजनेचा लाभ घेत असून जिल्ह्यात शेतीच्या आधुनिकतेला चालना मिळत आहे प्रथम येणाऱ्यास प्रथम या तत्त्वावर महाडीबीटी पोर्टल वर अर्ज दाखल केलेल्या जिल्ह्यातील 2 लाख 82 हजारहून अधिक शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड झाली शेतकऱ्यांनी वेळेत कागदपत्रे सादर करावे असे आव्हान जी आर कापसे जिल्हाधिकारी अध्यक्षक कृषी अधिकारी

Leave a Comment