सौर कृषी पंप योजना मध्ये लाभार्थ्यांना अर्ज भरत असताना आलेला पेमेंट ऑप्शन हे करायचे का पेमेंट करायचं की नाही यांच्या संदर्भातील थोडक्यात अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत (magel tyala saur pump labharthi yadi maharashtra) प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत राज्यामध्ये सोलर मोफत दिले जातात राज्य शासनाच्या माध्यमातून मिळणार मेडा महावितरण हे सर्व एकत्रितपणे करून मागेल त्याला सोर कृषि पंप 8 लाख सोलर पंप देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे
परंतु पूर्वी मेडा कडे लाखो लाखो लाभार्थी नोंदणी करून प्रतीक्षेत आहे तर महावितरणकडे बऱ्याच शेतकऱ्यांनी नोंदणी केली आणि नवीन भरणारे शेतकरी होण्यासाठी इच्छुक आहेत मोठ्या प्रमाणात ज्या जिल्ह्यांमध्ये मागणी आहे अशा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याने ऑलरेडी नोंदणी केलेली काही जिल्ह्यांमध्ये तर शेतकऱ्यांनी पेमेंट केले त्यात काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याच्या आता नवीन magel tyala saur pump 2024 yadi मागेल त्याला सौर कृषी पंप योजना पोर्टल वरती अर्ज करत असताना पेमेंट ऑप्शन येत आहे त्याच्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली त्यांना आता नवीन पेमेंट ऑप्शन आलेल्या या योजनेच्या अंतर्गत सोलर दिल्या जाणार आहेत पूर्वी अर्ज काय खरं नाही
magel tyala saur pump labharthi yadi maharashtra 2024
ते शेतकरी आपला जुना अर्ज परत या पोर्टल वरती नवीन अर्ज करतात (pm kusum solar pump payment) पेमेंट ऑप्शन येत आहे पेमेंट करत असताना स्पष्ट सूचना देखील दिले आपण या योजनेअंतर्गत अटी शर्ती आहात का हे तपासा आणि त्याच्या नंतरच पेमेंट करा परत ऑपरेशन पूर्वी भरलेला अर्ज प्रमाणे त्याच्या मध्ये पेमेंट करण्याचा प्रयत्न करतात दुबारा अर्ज पूर्वी दिलेल्या झाला तोच नंबर आता दिलेला नंबर आपला त्याच्यामध्ये आता पुढे काय एकंदरीत आपण जर पाहिलं तर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर ही योजना राबवली जाते याचे अंतर्गत जेवढे शेतकऱ्यांनी पूर्वी केलेल्या अ र्ज अटी शर्ती पात्रतेच्या निकषांमध्ये बसत आहेत त्यांना पात्र करून पेमेंट ऑप्शन ऑप्शन दिल्या जातात 25 ऑक्टोबरला तसेच शेतकऱ्यांना मेसेज आले आहेत अशा शेतकऱ्यांची संख्या देखील मोठी आहे पूर्वी सुद्धा सांगितलं की sc st कोठा आहे त्या कोट्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या कमी आहे आणि जे लाभार्थी अर्ज करतात तेही पुढे या प्रक्रियेमध्ये स,मावेस्ट होत नाहीत आणि पर्यायाने एसटीचा पोटाचा पूर्ण झाला नाही तर open या पार्श्वभूमी वरती एसटीएससी लाभार्थ्यांना पेमेंटच्या ऑप्शन येत आहे
pm kusum कोठ्यामध्ये देखील तशा प्रकारचे लाभार्थी यामध्ये राहिलेले नाही 24 ऑक्टोबर भरत सारे पेमेंट न करणारे लाभार्थी याच्यामातून पाठवण्यात आले आहे किंवा त्यांना बाजूला ठेवण्यात आले आहे
अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर नवीन पेमेंट करत असाल तर तुम्हाला वाटत असेल की मी आत्ता पेमेंट केले म्हणजे मला लगेच सो लर मिळाला तर हा तुमचा भ्रमनिरास होणार आहे त्याच्यामध्ये सोडून अर्ज करताना तुम्हाला पेमेंट करण्याचे ऑप्शनदिली जाते परंतु तुम्ही पेमेंट केले म्हणजे लगेच तुम्हाला लाभार्थी लगेच सोलर दिला जाणार हा तुमचा गैरसमज असू शकतो तुम्हाला असे काही वाटल्यास तुम्ही तुमचा महावितरण कार्यालयात चौकशी करू शकतात
pm kusum solar pump yadi maharashtra 2024 पूर्वीच्या यादी आहेत जे पूर्वीच्या लाभार्थी या लाभार्थ्यांना लाभ दिल्याशिवाय या योजनेअंतर्गत नवीन लाभार्थ्यांना सोलर दिले जाऊ शकत नाही मात्र पेमेंट करणे ही एक प्रक्रिया आहे तुम्ही पात्र झाल्यानंतर करू शकता किंवा आताही करू शकता की प्रत्येकाला पार पाडायचे जमत पेमेंट केले म्हणजे तुम्ही आत्ता जर पेमेंट केले तुमचा अर्ज हा एक वर्षानंतर ही मंजूर होऊ शकतो त्यामुळे 2021 अर्ज दोन वर्षांपासून तसेच पडून आले त्यामुळे पेमेंट केला म्हणजे लगेच तुम्हाला सोलर पंप भेटेल असा गैरसमज करून घेऊ नका
याचा एक मोठा असा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे जर तुम्ही याच्या मध्ये अर्ज केला आणि यदाकदाचित जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने अर्ज केला आणि पेमेंट केले तर या ठिकाणी तुम्ही तुमचे जे पैसे आहेत या ठिकाणी जिथून राहणार आहे आणि यामधून जर अपात्र झाले तर यामध्ये तुमचे जे पैसे आहे ते पूर्णपणे ते पुसून राहणार आहे अडकून राहणार आहे
मात्र तुमचे पैसे मोठ्या प्रमाणात अडकून राहू शकतात जास्त दिवस जाऊ शकतात त्यामुळे काही गडबड करू नका अर्ज पुढच्या काय सूचनावाट पहा आणि त्या सूचना आल्यानंतर पेमेंट करा