लेक लाडकी योजना : 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर लाभार्थी मुलींच्या खात्यावर अनुदान जमा होणार

जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यातील लेक लाडकी योजनेचा संदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे लेक लाडकी योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या पात्र ठरवलेल्या मुलींच्या खात्यावर आता राज्य शासन थेट अनुदानाची रक्कम जमा करणार आहे यासाठी 10 डिसेंबर 2025 रोजी राज्य शासनाकडून तब्बल 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे

योजना कधी सुरू झाली

ऑक्टोंबर 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने राज्यभर लेक लाडकी योजना राबवण्यासाठी मंजुरी दिली होती मुलींच्या जन्मापासून तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक आधार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होता या योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2020 नंतर जन्मलेल्या सर्व मुली पात्र आहेत

अनुदानाची रक्कम (एकूण 1,01,000)

योजनेअंतर्गत मुलीला टप्प्याटप्प्याने खालील प्रमाणे आर्थिक मानधन जाते 
  • जन्मावेळी 5 हजार
  • पहिली मध्ये प्रवेश 6 हजार
  • सहावीत प्रवेश 7 हजार
  • अकरावीत प्रवेश 8 हजार
  • मुलगी 18 वर्षाची झाल्यावर 75 हजार

याप्रमाणे मुलीला एकूण एक लाख 10 हजार मानधन देण्यात येते

निधी विषयी महत्त्वाची अपडेट

योजनेच्या सुरुवातीपासून राज्य शासनाकडून टप्प्यांमध्ये निधी मंजूर केला जात आहेत यापूर्वी 16 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता आता पहिल्याच टप्प्यातील 5000 रक्कम मुलीच्या खात्यात जमा करण्यासाठी 25 कोटीचा नवीन निधी मंजूर करण्यात आला आहे 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या आणि योजना पात्र मुलीच्या खात्यावर ही रक्कम थेट जमा केली जाणार आहे

महाराष्ट्र लेक लाडकी योजना (Maharashtra Lek Ladki Yojana)

काही गैरसमज आणि नकारात्मक दूर

योजनेबाबत काही जणांकडून विविध सकारात्मक प्रतिसाद देत दिसत होत्या काही जण म्हणत होते की मुलगी 10 वर्ष झाली तरी रक्कम मिळत नाही किंवा शाळेत गेल्यावर नंतर तर काहीच प्रतिसाद मिळत नाही मात्र शासनाने स्पष्ट केले आहे की अर्ज केलेल्या आणि पात्र ठरलेल्या प्रत्येक मुलींच्या खात्यावर रक्कम जमा केली जाईल

अर्ज प्रक्रिया (ऑफलाईन)

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरला जातो तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका अर्ज भरण्यास मदत करतात अर्ज नमुना तुम्ही सहज उपलब्ध करून घेऊ शकता

योजनेच्या अटी व पात्रता : एक एप्रिल 2023 नंतर जमलेली मुलगीच पात्र जुळ्या मुली जमल्यास दोघांनाही लाभ लागू 2 मुलीनंतर तिसरी मुलगी योजना लागू नाही

निष्कर्ष : लेक लाडकी योजने मुलींच्या उज्वल भविष्यासाठी महत्त्वाची योजना आहे आणि राज्य शासन सातत्याने निधी उपलब्ध करून देत तुम्ही पात्र असेल तर नक्कीच ऑफलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ घ्या धन्यवाद

Leave a Comment