खरेदी-विक्री वारस नोंदी साठी प्रलंबित अर्जावर जिल्हाधिकाऱ्यांची नजर

खरेदी-विक्रीच्या दस्ताची सातबारा उतारा वरती नोंद घेणे तसेच वारस नोंद करणे मयताचे नाव कमी करणे ही हक्क प्रणालीवरील अर्ज आधीच्या नोंदीत तक्रार नसेल आणि एक महिन्यावर अर्ज प्रलंबित ठेवता येणार नाही कारण तसे असेल तर तलाठी आणि अधिकाऱ्यांना आता जिल्हा अधिकारी कार्यालयातून थेट संपर्क साधला जाणार आहे त्यात त्यांच्याकडे अर्जाची प्रलंबितता जास्त आहे

अशांना त्यांची ठोस कारण द्यावे लागणार अथवा तो अर्ज निकाली काढावा लागणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कायदा शाखेत नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे यासाठी दोन ग्राम महसूल अधिकाऱ्यांची तर तलाठी नेमणूक करण्यात आली आहे त्याचबरोबर तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडून नोंद वेळेत मंजूर होत आहेत का व किती प्रलंबित आहे याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय कडे गाव निहाय उपलब्ध असते परंतु आता प्रलंबित नोंद निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच कार्यालयात सनियंत्रण कक्ष स्थापना केली आहे

या कक्षातील कर्मचारी प्रलंबित नोंद असलेल्या तलाठी व मंडल अधिकारी यांना संपर्क करून त्या नोंद निकाली काढण्या साठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत यामुळे तलाठी व मंडळ अधिकार्‍यावर आता थेट जिल्हा अधिकाऱ्याची गरज राहणार नाही जमीन खरेदी विक्री च्या दस्ता वरून उताऱ्यावर नोंद घेणे विश्वासाचे नाव बदलणे आधी सातबारा उताऱ्यावरील बोजा दाखल करणे व अथवा कमी करणे आपक शेरा कमी करणे विश्वासाचे नाव बदलणे आधीचे फेरफार नोंदविण्यासाठी नागरिकांना ऑनलाईन किंवा तलाठी कार्यालयात प्रकल्प प्रत्यक्ष अर्ज करावा लागतो

तलाठी त्यांना नोंदीचा फेरफार करून तो मान्यतेसाठी मंडळ अधिकार्‍याकडे ऑनलाइन पाठवितात मात्र काही तलाठ्याकडून फेरफार नोंदवला जात नाही काही मंडल अधिकारी तो जाणीपूर्वक मंजूर करण्यास विलंब करतात त्यामुळे फेरफार प्रलंबित असल्याचे प्रकार घडत आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातून देखरेखदस्त नोंदणीत खरेदी-विक्रीच्या वारसाची नोंद करणे आधी अर्जामध्ये कोणताच वाद नसेल किंवा ना हरकत नसल्यास नियमानुसार एका महिन्याच्या आत या दोन्ही नोंदी करणे आवश्यक आहे

या पार्श्वभूमीवर अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहन मापारी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात संनियंत्रण कक्ष स्थापन केले आहे या कक्षात दोन तलाठ्यांनी ची नियुक्ती करण्यात आली आहे या अर्जावर देखरेख करणार आहे या उतारावर प्रलंबित असलेल्या विविध नोंदी वेळेत मंजूर करण्यासाठी संनियंत्रण कक्ष स्थापन केले आहे तलाठी मंडळ अधिकारी कडे प्रलंबित असलेल्या नोंदणीबाबत कक्षातून संपर्क केला जाईल अतिरिक्त जिल्हाधिकारी

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment