Lakhpati Didi Scheme: पाच लाख रुपयाचे बिनव्याजी कर्ज दिले जाईल

केंद्र सरकारच्या लखपती दीदी योजनेची सध्या देशभरामध्ये चर्चा सुरू आहे व योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपये पर्यंत मदती केली जाते राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चांगली चर्चा सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून सरकार तर्फे महिलांना प्रति महिना पंधराशे रुपयाची मदत दिली जाते अशाच प्रकारची योजना सर्वप्रथम मध्यप्रदेश मध्ये राबविण्यात आली होते सध्या एकूण सात राज्यात महिलांना आर्थिक स्वरूपात मदत करणाऱ्या अशाच प्रकारच्या योजना राबवल्या जात आहे

दुसरीकडे लाडकी बहन योजनेला महाराष्ट्रात लोकप्रियता मिळाली असून आता केंद्र सरकारची लखपती दीदी योजना देखील चर्चा मध्ये केंद्र चर्च मध्ये आली आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयाचे आर्थिक मदत दिली जाते त्यामुळे ही योजना नेमकी काय आहे त्या योजनेचे वैशिष्ट्य काय आहे हे जाणून घेऊ या

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

Table of Contents

Lakhpati Didi Scheme:योजनेच्या माध्यमातून मिळणारी रक्कम

lakhpati didi scheme in Marathi योजनेमध्ये महिलांना बचत गटाची जोडल्या गेलेल्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी चालू करण्यात आलेली असून महिलेचे आर्थिक उत्पन्न वाढावे त्यासाठी प्रयत्न केला जात आहे महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्होवी असा उद्देश आहे या योजनेमागे योजनेच्या मदतीने महिलांना कौशल्य विकासासाठी शिक्षण देण्यात येते त्यानंतर स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी या महिलांना एक लाख रुपयापासून ते पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाते एकूण तीन कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून सोडण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा उद्देश आहे

योजनेचा उद्देश काय आहे

lakhpati didi scheme maharashtra केंद्र सरकारचा आतापर्यंत अनेक प्रकारच्या योजना आणल्या आहेत गेल्या काही वर्षापासून महिलांना सशक्तिकरणावर सरकारचा विशेष भर देण्यात आला आहे महिलांना आर्थिक सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जाते त्याचाच एक भाग म्हणून सरकारकडून लखपती दीदी ही योजना राबवली जात आहे गेल्या वर्षी केंद्र सरकारने ही योजना चालू केली आहे उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा हा उद्देश ठेवण्यात आला आहे या योजनेला या योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जात आहे त्यामुळे महिलांना आपला स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळते

योजनेच्या नियम आणि अटी

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटींची पूर्तता गरजेचे आहे या योजनेसाठी अर्ज करण्याचा असेल तर अर्जदार महिलेच्या घरातील कोणतेही सदस्य शासकीय नोकरी दार नसले पाहिजे ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा महिला अर्ज करण्यास पात्र राहील

lakhpati didi scheme apply online योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

लखपती दीदी या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया म्हणजेच महिला बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचे नियम करावे लागेल व उद्योगाचा आराखडा सरकारला पाठव जाईल या आराखडा चा तसेच लपती दीदी योजनेच्या कागदाची सरकार पातळी करनार त्यानंतर सर्व अटीची पूर्तता झाल्यास महिलांना पाच लाख रुपयाची बिनव्याजी कर्ज दिले जाईल

Leave a Comment