बातमी लाडकी बहीण योजनेचे यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात राज्यातील 52 लाख लाडक्या बहिणीच्या खात्यात 3 हजार रुपये जमा होतील अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली नागपूरच्या रेशीम बाग मैदानात रज्यसरकाच्या राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपसथितीमध्ये पार पडला
एक कोटी 59 लाख लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यात लाभ देण्याची देशातील सर्वात मोठी योजना आहे
आदिती तटकरे : आज 31 ऑगस्ट रोजी एक ऑगस्टपासून जोपर्यंत या माझ्या माता-भगिनी या योजनेअंतर्गत अर्ज केले या पात्र अर्जाचे 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण तीन हजार इतकी त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरीत करत आहोत.
आणि खऱ्या अर्थानं एक कोटी 60 लक्ष पेक्षा अधिक लाभ देणारी ही पहिली योजना देशातली ठरलेली आहे अशी माहिती दिली.