eNews Ticker

जानेवारी चा हप्ता जमा होणे सुरुवात Ladki Bhain Yojana Hapta

लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारीचा हप्ता आहे तो आता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे भरपूर महिलांचा एक हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत आता बाकीचे काही महिला आहेत त्यांना पैसे आले नाहीत त्यांना सुद्धा लवकरात लवकर पैसे जमा होणार आहे.

त्यांच्या बँक खात्यामध्ये येत असून सुद्धा सांगण्यात आलेले आहेत हे पैसे तुम्हाला लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये मिळतील आता काय सांगितले ते पाहू शकता.

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जो काही जानेवारी महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात केली आता जर तुम्ही पाहिल्या तर 24 जानेवारीपासून म्हणजेच 24 जानेवारी 2025 पर्यंत एक पॉईंट दहा कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केलेले आहेत.

म्हणजेच आता 26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये सन्मान निधी जमा होणार आहे 24 जानेवारीपासून इथे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहेत आत्तापर्यंत एक पॉईंट दहा कोटी लाभार्थ्यांना पैसे जमा झालेले आहेत आणि जे काही उरलेले महिला लाभार्थी आहेत त्यांना 26 जानेवारी पर्यंत सर्व मिळणार आहेत.

तर काळजी करू नका तुमच्या सुद्धा बँक खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होतील

Leave a Comment

WhatsApp Logo आमचा WhatsApp ग्रुप Join करा