राज्यातील लाडकी बहीण योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे बऱ्याच दिवसापासून अनेक महिन्यांनी विचारणा करत होत्या की ज्यांच्या पती नाहीत किंवा वडील नाहीत त्यांनी केवायसी कशी करायची या प्रश्नाचे उत्तर आता राज्य सरकारकडून अधिकृतरीत्या देण्यात आले आहे
अधिकृत माहिती काय आहे
राज्याचे मंत्री आदित्यकडे यांनी या संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे त्यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेत वेबसाईटवर लवकरच एक नवीन ऑप्शन जोडला जाणार आहे या ऑप्शन मुळे ज्यांचे पतीचे निधन झाले आहे वडिलांचे निधन झाले आहे किंवा घटस्फोट झाला आहे अशा महिलांना स्वतःची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची सोय मिळणार आहे
कोणती कागदपत्रे लागतील
या नव्या पर्यायाद्वारे महिलांना काही आवश्यक कागदपत्र अपलोड करावे लागतील त्या मध्ये पती अथवा वडीलाचे मृत्यू मृत्यू प्रमाणपत्र (Death certificate) घटस्फोट प्रमाणपत्र (Divorce certificate) असल्यास ही कागदपत्रे अपलोड केल्यानंतर संबंधित महिलेची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल त्यामुळे कोणतेही पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही
वेबसाईटमध्ये होणारे बदल
लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर काही तांत्रिक बदल केले जात आहेत हे बदल पूर्ण झाल्यानंतर एकल महिला (Single woman) या श्राणीसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध होईल दररोज चार ते पाच लाख महिलेची केवायसी प्रक्रिया पूर्ण होत आहे आणि आतापर्यंत एक कोटी पेक्षा जास्त महिलांनी केवायसी पूर्ण केला आहे
केवायसी मुदतवाढ
सरकारकडून केवायसी साठी मुदतवाढ देण्यात येण्याची शक्यता आहे सध्या ही प्रक्रिया 18 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार असून पुढे नवीन (Ladki Behan website new option) ऑप्शन उपलब्ध झाल्यावर एकल महिलांना देखील सुलभ केवायसी करता येईल
चुकीने केलेल्या केवायसी बद्दल सूचना
अनेक महिलांनी नातेवाईकाच्या आधारावर केवायसी करून घेतली असल्याचे निदर्शनात आले आहे अशा प्रकरणांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे त्यांनी अजून (ladki behan Yojana KYC update) केवायसी केलेली नाही त्यांनी थोडे दिवस थांबावे आणि नवीन ऑप्शन येईल प्रतीक्षा करावी असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे
सरकारची भूमिका
आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की ज्यात सर्व पात्र महिला आहेत लाभापासून वंचित राहू नये या दृष्टिकोनातून सरकार काम करत आहे वेबसाईटवरील सुधारणा पूर्ण झाल्यानंतर एकल महिला देखील लाभ घेणे सोपे होईल
निष्कर्ष : लाडकी बहीण योजनेत महिलांसाठी दिलासा देणारा हे पाऊल ठरणार आहे अनेक महिलांना केवायसी संदर्भातील अडचणी होत्या परंतु आता त्या दूर होणार आहेत एकल महिलांसाठी नव्या ऑप्शन मुळे पारदर्शक आणि सुलभ प्रक्रिया उपलब्ध होईल
लक्षात: ठेवा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर नवीन पर्याय (ऑप्शन) सुरू झाल्यानंतर याची सविस्तर माहिती आवश्यक कागदपत्रे आणि केवायसी प्रक्रिया याबाबत अधिकृत मार्गदर्शन याच वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल त्यामुळे नियमितपणे आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि नवीन अपडेट साठी सूचना मिळवा / सदस्य व्हा म्हणजेच पुढील सर्व महत्त्वाच्या योजना अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळतील





