मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजनेंतर्गत अतिशय आनंदाची बातमी आहे तुम्ही जर ऑगस्टमध्ये अर्ज केला असेल आणि तो तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन सुरुवात झालेली आहे तुम्ही अर्ज जुलैमध्ये केला असेल किंवा तुम्ही अर्ज हा ऑगस्टमध्ये केला असेल तर तुमचा अर्ज नामंजूर असेल तर तुम्हाला तीन हजार तुमच्या बँक खात्यामध्ये तीन दिवसांमध्ये मिळतील आज 29 ऑगस्ट तसेच 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट अशाप्रकारे तीन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे
ladki bahin yojana yadi 2 installment : भरपूर महिलांचा खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झालेले आहेत आता तुम्ही म्हणाल आम्ही जुलैमध्ये अर्ज आणि ऑगस्टमध्ये अर्ज केलाय आमच्या अकाउंटमध्ये कधी पैसे जमा होतील तर पुन्हा एकदा सांगतो तुमचं अर्ज जो approved असणे गरजेचे आहे मंजूर असणे गरजेचे आहे आणि त्यासोबतच तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला हे जे पैसे आहेत ते मिळणार आहेत हे पैसे 4500 रुपये नाही मिळणार तर आत्ता 3 दिवसांमध्ये 29 ऑगस्ट 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट या तीन दिवसांमध्ये तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये आता सरकार जमा करण्यास सुरुवात करण्यात आली
आणि जर तुम्हाला मेसेज नसेल आला तर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन बॅलन्स जो आहे तो चेक करा किंवा हेल्पलाइन नंबर कस्टमर केअर चा नंबर असेल तर कॉल करून तुम्ही तुमचा बेलेंस सुद्धा चेक करा म्हणजे तुम्हाला आलेले पैसे हे समजतील कधी कधी पैसे आलेला मेसेज येत नाही तर तुम्ही हेल्पलाइन नंबर असतो कस्टमर केअरचा त्याच्या कॉल केला तर तुमचा बॅलन्स किती अवेलेबल आहे तो सुद्धा दाखवतो तर आज नाही आले तुम्हाला पैसे तर पुढील दोन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे सरकार जमा करेल.