राज्यातील लाखो महिला लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते थांबण्यात आल्या होते या तांत्रिक चुकांमुळे अनेक पात्र महिला लाभार्थी अपात्र ठरवल्या होत्या मात्र आता राज्य सरकारने यावर उपाय म्हणून फेर पातळीची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहे
20 जानेवारी 2026 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातील अधिकृत सूचना देण्यात आल्या असून यात त्यासंदर्भातील पत्रकही प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात आले आहे या निर्देश नंतर आता जिल्हा पातळीवर प्रत्यक्षात अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे
अंगणवाडी सेविका च्या माध्यमातून फेर पडताळणी
राज्य शासनाच्या माध्यमात मार्गदर्शनानुसार दि 27 जानेवारी 2026 पासून अंगणवाडी सेविका च्या माध्यमातून महिला लाभार्थ्याची कागदपत्रे गोळा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे सुरुवातीला या पत्रे प्रक्रियेला काही ठिकाणी विरोध झाला होता मात्र आता अनेक जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया सुरळीत सुरू आहे झाल्याचे चित्र आहे
नांदेड वर्धा यासारख्या जिल्ह्यामध्ये फेर पातळीचे काम प्रत्यक्षात सुरू झाले असून अपात्र ठरवलेल्या किंवा हत्या पासून वंचित राहिलेल्या महिला लाभार्थ्याची यादी अंगणवाडीसेविका कडे देण्यात आली आहे
चुकीच्या पर्यायामुळे हप्ते थांबले
- केवायसी करताना अनेक महिलांनी धावधावणे चुकीचे पर्याय निवडले होते
- यामध्ये घरांमध्ये शासकीय कर्मचारी नसतानाही शासकीय सेवेत कर्मचारी असल्याचा पर्याय निवडणे
- निवृत्ती वेतन योजना लाभार्थी असल्याचा पर्याय निवडणे
- वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असल्याचे दाखवणे
- चार चाकी वाहन असल्याचे नमूद करणे यासारख्या कारणांमुळे अनेक महिला अपात्र ठरल्या
- या चुकांमुळे पात्र असूनही लाभ थांबण्यात आला होता
- त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने फेर पडताळणी चा निर्णय घेतला आहे
ऑनलाईन व ऑफलाईन तक्रार सुविधा
लाभार्थ्यांना यापूर्वीच ऑनलाईन पद्धतीने तक्रार देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती यासोबतच ऑफलाईन पद्धतीने ही एक विहित नमुन्यातील विनंती अर्ज सादर करण्याची सोय आहे या अर्जामध्ये आपल्याकडे चार चाकी वाहन नाही उत्पन्न मर्यादित पेक्षा जास्त नाही किंवा केवायसी करताना चुकून चुकीचा पर्याय निवडला गेला आहे याची माहिती आता ते पुन्हा सुरू करण्याची मागणी करता येते हा अर्ज अंगणवाडीसेविका कडे सादर करता येतो
विधवा व घटस्फोटीत महिलांसाठी ही सुविधा
योजनेअंतर्गत विधवा महिला आणि घटस्फोटित महिलांना ही आवश्यक कागदपत्रे अंगणवाडीसेविका कडे सादर करण्याचे आहेत ज्यांची केवायसी (kyc) पूर्ण झालेली आहे त्यांनी ही मागणी प्रमाणे कागदपत्रे जमा करून फेर पातळणीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक
अडचणी असल्यास पंचायत समितीकडे संपर्क
काही जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविका कडून कागदपत्र स्वीकारण्यात टाळाटाळ केली जात असल्याचे तक्रारीही समोर येत आहेत अशा परिस्थितीत लाभ त्यांनी थेट पंचायत समिती कार्यालयात जाऊन आपली कागदपत्रे सादर करायचा पर्यायही वापरावा असे प्रशासनाकडून का सांगण्यात आले आहे
हप्ते लवकरच पुन्हा सुरू करण्याची शक्यता
राज्य शासनाने सुरू केलेल्या या फेर पडताळणी प्रक्रियेमुळे चुकीमुळे अपात्र ठरलेल्या पात्र त्यांना पुन्हा योजनेअंतर्गत योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर केल्यास थांबलेले हप्ते लवकरच पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे महिला लाभार्थ्यांनी आपल्या अंगणवाडीसेविकाशी संपर्क साधून आपले नाव आहे का याची खात्री करून घ्यावी आणि मागील मागितलेली कागदपत्रे तात्काळ सादर करावेत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे





