2 कोटी महिलांना मिळालं पंधराशे रुपये मानधन पण आता अर्ज का थांबले

Ladki Bahin Yojana घोषणा झाल्यापासून आता काही कारणामुळे सतत चर्चेत असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही वर्षभर असतानाही पुन्हा चर्चांमध्ये ठरली आहे 21 ते 65 वयोगटामधील पात्र महिलांसाठी दर महिन्याला पंधरा से रुपये देण्याची घोषणा गेल्या वर्षी जुलै महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली व एकच गदारोळ झाला महायुती साठी ही योजना चांगली लाभकारी ठरली असली तरी विरोधकांनी त्यावरून आक्रमक भूमिका घेत योजनेला विरोधही दर्शवला होता मात्र तरीही राज्यातील कोट्यावधी महिलांना या योजनेसाठी अर्ज केला त्यापैकी 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आणि दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत व

Mukhymantri Ladki Bahin Yojana या योजनेबद्दल आता एक नवी मोठी अपडेट

लाडकी बहीण योजनेकडे महिलांना महिलांनी पाठ फिरवली की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे मात्र गेल्या पाच महिन्यात या योजनेसाठी एकही नवा अर्ज आला नाही त्यामुळे विविध चर्चांना उदाहरण आला आहे लाडकी बहीण योजना महत्वाकांक्षी योजनेत पैकी एक असलेल्या आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना भौतिक यश मिळवून देण्यास कारणीभूत ठरले आहे लाडकी बहिण योजनेला प्रतिसाद मिळाला आहे

वर्षभरापासून कोट्यवधी महिलांना Mukhymantri Ladki Bahin scheme या योजनेचा लाभ घेतलेला घेतल्याने दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या खात्यातही जमा झाले महायुती साठी गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री लाडके योजना सुरुवातीपासून चर्चेत आहे मागील लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि प्रभावी अंमलबजावणी लक्ष दिले

त्यातच परिणामी विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला न भुतो असा विजय महायुतीचा झाला परंतु त्यानंतर या योजनेत छाननी करून लाखो अपात्र लाभार्थी महिलांना वगळण्यात आले आता याच लाडकी बहीण योजनेची क्रेझ आली का अशी चर्चा सुरू आहे याचे कारण म्हणजेच गेल्या पाच महिन्यात लाडकी बहीण योजनेसाठी एकही नवा अर्ज केला नसल्याचा दावा केला जात आहे त्यामुळे राज्यातील या योजनेकडे पाठ फिरवली का अशी कुजबूज सुरू आहे

योग्यवेळी वाढणार मानधन

आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना हाताळणी स्थगित केल्याचे सांगितले जात असून वेळोवेळी या योजनेचे पैसे वाढवण्याची ग्वाही देण्यात येत होती परंतु लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष सुरूच राहील व सध्या मिळणारी महिन्याचे पंधराशे रुपये मानधन योग्यवेळी वाढेल वाढले जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली

Ladki Bahin Yojana Maharashtra योजनेमध्ये गैरफायदा

योजनेचा अनेकांनी गैरफायदा घेतल्याची वेळोवेळी बातमी समोर येत आहे काहीजणांनी योजनेचा दुरुपयोग करून घुसखोरी केली त्याच मानधन थांबवण्यात येणार आहे तर महिलांचा ही योजना असतानाही काही हुशार भावांनी ओळख पटवून नये म्हणून हुशारी करत आपला फोटो लावण्याऐवजी मोटर सायकल चा फोटो लावला आणि योजनेसाठी लाभार्थी ठरत ते पैसे घेतले मात्र आता आशा अनुदान देण्यात आले आहे प्रत्येकांची पातळी काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे परंतु असं पात्र असूनही अन्याय झालेल्या लाडक्या बहिणीवर अन्याय दूर केला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे

Leave a Comment