लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याच्या थकीत हप्त्याचे वितरण सुरू महिला लाभार्थ्यांना मोठ गिफ्ट

Ladki bahin yojana maharashtra प्रतीक्षेत असलेल्या महिला लाभार्थ्यांना करीता अत्‍यंत दिलासादायक अशी बातमी समोर आली आहे अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून जानेवारी महिन्याच्या थकीत मानधन वितरित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून अनेक महिला लाभार्थी आपल्या खात्यात हप्ता कधी जमा होणार याची आतुरतेने वाट पाहात होत्या आता त्या प्रतिक्षाला पूर्णविराम मिळत असल्याचे चित्र दिसत आहे

मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिला लाभार्थ्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते नियमितपणे प्राप्त झाले होते आणि त्या पात्रतेच्या निकषांमध्ये बसत होत्या अशा महिलांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा पहिला हप्ता वितरित होण्यास सुरुवात झाली आहे अनेकांच्या खात्यात आजपासूनच 1500 रुपयाचा हप्ता क्रेडिट होऊ लागला आहे ज्यामुळे लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे तसेच ज्या महिला लाभार्थ्यांची केवायसी पडताळणी प्रलंबित होती किंवा काही कारणास्तव पात्रता तात्पुरती थांबवण्यात आली होती

अशा महिलांची ही पातळी पूर्ण होत असून त्यांना थकित मानधन लवकरच वितरित केले जाणार आहे मात्र त्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची प्रक्रिया अद्याप पूर्णपणे सुरू झालेली नाही संबंधित विभागाकडून पुढील हत्या बाबत लवकरच पुढील सूचना देण्याची अपेक्षा आहे सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या योजनेबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होण्याची शक्यता होती त्यामुळे शासनाने हा विषय मार्गे लावण्यासाठी जलद गतीने पावले उचलण्याचे दिसून येत आहे

आज मोठ्या प्रमाणावर महिला लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार असून उर्वरित लाभार्थ्यांना उद्यापासून हप्ते मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे विशेष म्हणजे ज्या महिला लाभार्थ्यांचे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्याचे मानधन प्रलंबित आहे आणि त्यांची केवळ पातळी पूर्ण झाली आहे त्यांना ही एकत्रित रक्कम मिळण्याची शक्यता आहे अशा लाभार्थ्यांनी त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्यास इतरांना माहीत देणे उपयुक्त ठरेल इतर महिलांनाही स्थितीबाबत स्पष्टता मिळेल लाडकी बहीण योजना अंतर्गत सुरू असलेले ही हप्ता वितरण प्रक्रिया अनेक महिला लाभार्थ्या करिता आर्थिक दिलासा देणारी ठरत आहे ज्या महिलांचे हप्ते नियमितपणे येत होती

त्यांना सध्या रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे मात्र ज्या लाभार्थ्यांच्या ते नोव्हेंबर पासूनच थांबले होते त्यांची थोडी संयमाने वाट पाहावी पुढील अधिकृत अपडेट येईपर्यंत घाईगडबडीत निर्णय घेऊ नये एकूणच या नव्या घडामोडींमुळे महिला लाभार्थ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे लवकरच सर्व पात्र महिलांच्या खात्यात थेट रक्कम जमा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पुढील अपडेट साठी अधिकृत घोषणा कडे लक्ष ठेवण्यात आवश्यक आहे

Leave a Comment