लाडकी बहीण योजनेला मोठा धक्का! केवायसी न केल्यामुळे 67 लाख महिला अपात्र

मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे व ज्या महिला या योजनेचे निकष बसत नाही अशा महिला देखील या योजनेचा लाभ घेत होत्या दरम्यान ही बाब लक्षात आल्यानंतर काही दिवसांपूर्वी सरकारने या योजनेसाठी पात्र नसलेल्या काही महिलांची नावे योजनेतून वगळले होती तर काही महिलांनी स्वस्थता या योजनेचा लाभ बंद करण्यासाठी अर्ज केला होता

दरम्यान सरकारकडून आता योजनेला पाताळणी लावण्यात आली आहे ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत अशा महिलांची नावे योजनेतून वागण्यासाठी सरकारने या योजनेसाठी ई-केवायसी स शक्ती केली होती या केवायसीची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 होती मात्र त्यानंतर योजनेचे मदत वाढल्यानंतर ची कोणतीही माहिती समोर आलेली नाही आणि बातमी म्हणजे आताही केवायसी वेळेत पूर्ण न केल्यामुळे राज्यातील तब्बल 67 लाख महिला आता या योजनेसाठी अपात्र ठरवल्या आहे मात्र येते याची नाव घ्या योजनेच्या यादी मधून वगळण्यात आली आहे

समोर आलेल्या आकडेवारीनुसार 31 डिसेंबर 2025 पर्यंत राज्यातील 1 कोटी 80 लाख महिलांचं या योजनेसाठी केवायसी पूर्ण केली आहे ज्या महिलांनी केवायसी केली त्याचे पैसे नियमितपणे सुरू राहणार आहेत दरम्यानच्या 67 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरविल्या आल्या आहेत त्या केवळ त्यांनी केवायसी पूर्ण केली नाही म्हणूनच नाही तर यातील काही महिला अशा आहे होत्या की योजनेच्या निकषात बसत नाहीत त्यातील अनेककडे वाहन असल्याचं देखील समोर येत आहे

तर काही ठिकाणी या योजनेला स्वतः सरकारी नोकरीला देखील आढळून येत अस आलं होतं त्यामुळे आता अशा महिलांची नावे यादी मधून वगळण्यात आली आहेत दरम्यान काही दिवस मंत्री अदिती तटकरे यांनी टूइट करत या योजनेच्या केवायसी साठी आणखीन मुदतवाढ मिळणार नसल्याचे संकेत दिले होते तसेच महिलांनी वेळेत ekyc करून घ्यावी असाही त्यांनी आवाहन केले होते

Leave a Comment