मे महिन्याचा 11 वा हप्ता या दिवशी मिळणार ladki bahin yojana 11th installment

मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहे (ladki bahin yojana 11th installment) मे महिन्याचा जो काही अकरावा हप्ता आहे तो आता थोड्याच दिवसांमध्ये बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे

या संदर्भातला जीआर जो आहे तो आलेला आहे काय जीआर आहे काय महत्त्वपूर्ण अपडेट आहे या मध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे आदिवासी घटक कार्यक्रमा अंतर्गत सन 2025-26 मधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना करिता निधी वितरण करण्याबाबत 23 मे 2025 चा हा जीआर काढण्यात आलेला आहे

नवीन माहिती मिळण्यासाठी व्हाटसप्प ग्रुप जॉइन करा

काय जीआर आहे तर तुम्ही पहा इथे पहा आदिवासी घटक कार्यक्रमा अंतर्गत महिला व बाल विकास विभागा मार्फत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना मे 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 2025-26 या अर्थसंकल्पीय तरतुदीत निधी वितरीत करण्याबाबत वित्त विभागास संदर्भ क्रमांक तीन अनुये प्रस्तार सादर करण्यात आला होता

आणि सदर प्रस्तावाकरिता विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार निधी वितरण करण्याची बाब शासनाच्या विचारधारणा होती आणि या अंतर्गतच हा शासन निर्णय जीआर काढण्यात आलेला आहे काय जीआर आहे

शासन निर्णय पहा

तर तुम्ही पाहू शकता इथे जर पाहिलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेकरिता बाब क्रमांक 31 सहायक अनुदान वितरण अंतर्गत रुपये 335570 लाख म्हणजेच 35 कोटी 70 लाख इतका निधी जो आहे तो विभाग प्रमुखांना म्हणून इथे निधी वितरित करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा हा निधी आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहे

थोड्याच दिवसांमध्ये हा निधी जमा होईल तर थोडे दिवस थांबा तारीख फिक्स झाल्यानंतर आपल्या संगण्यात येईल त्यासाठी व्हाटसप्प ग्रुप जॉइन करा

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment