राज्य मंत्रिमंडळाची उद्या पुन्हा एकदा बैठक होणार आहे एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा बैठक आचारसंहिता पूर्वी मंत्रिमंडळ बैठकांचा धडाका आता सुरू झालेल्या मागच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चाळीसहून अधिक निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आचारसंहिता लवकर लागण्याची शक्यता आहे त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकांचा धडाका सुरू झाल्याची चर्चा सुरू
लाडक्या बहिणीला भाऊबीजेची ओवाळणी देणार असं आजीत पवारांनी म्हटलंय ऑक्टोबर नोव्हेंबर चे पैसे 10 ऑक्टोबर आत खात्यात जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले पहिले तीन हजार दिले आता सप्टेंबर अजित पवार तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे पैसे 10 ऑक्टोबर च्या आत खात्यामध्ये जमा होणार आसा शब्द मी तुम्हाला देतो
व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.