Devendra fadnavis : पूर्ण योजना बद्दल काय म्हणाले

मुख्यमंत्री लाडकी बहीण mukhymantri ladaki bahan Yojana योजनेच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी 90 लाख लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये लाभ देण्यात आला व 60 लाख महिलांना लवकरच लाभ दिला जाईल

एकाही लाडकी बहिणीला दिवाळीत भाऊबीजेच्या ओवाळणी पासून वंचित ठेवणार नाही अशी असे उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीतील आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत महिला मेळाव्यात उपमुख्य मंत्री फडणवीस यांनी भाषण केले

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

देवेंद्र फडणवीस म्हणाले विकासाच्या योजना केल्याशिवाय विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होत नाही त्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या लाडकी बहीण लपती दीदी योजना आणली आहे राज्यातील एक कोटी महिलांना लपती दीदी करण्यात आले आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील लाडकी लेख योजना आणण्यात राज्य आली त्यात मुलींना वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर एक लाख रुपये मिळणार असल्याचे फडणवीस म्हणाले आहे

महिलांसाठी एसटीतील 50 टक्के सवलत

महिलांसाठी एसटी मध्ये 50 टक्के टक्‍क्‍यांची सवलत देण्यात आली त्यामुळे तोट्यात आलेल्या या गोष्टीमध्ये आता शासनाला संवेदनशीलपणे काम करता करता येते मुलींच्या शिक्षणासाठी 506 व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आता संपूर्ण शुल्क माफ करण्यात आले आहे व मुलींना शिकवण्यास यश मिळत आहे

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून mukhymantri annpurna Yojana महिलांसाठी वर्षातील तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात आले रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपये रक्कम त्यांच्या खात्यामध्ये देण्यात आली यापुढे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील या योजनेच्या माध्यमातून वेळोवेळी वाढ करण्यात येईल अशी शब्दात उपमुख्यमंत्री लाडकी बहिणींना सांगितले आहे शिर्डीतील भाषणामध्ये

सरकार प्रगतीच्या दिशेकडे

राज्य शासनाने कल्याणकारी योजना राबवित असल्याचे नमूद करून ते म्हणाले शेतकऱ्यांना वर्षभर देण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात काम करत आहे शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा योजनेच्या सलमान गीत निळवंडे प्रकल्प शासनाने चालवित आहे पश्चिम वाहिनी चे 55 टी एम सी पाणी गोदावरी आणून नाशिक अमदनगर सह संपूर्ण मराठवाड्यामध्ये दुष्काळ मुक्त करण्याचे काम आता शासन करत आहे असेही उपमुख्यमंत्री म्हणाले आहे शिर्डी संस्थानांमध्ये 584 कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले आहे तसेच नवीन विमानतळे चे लवकरच भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे म्हणाले आहे

Leave a Comment