Ladaki Bahin Yojana एक कोटीहून अधिक खात्यांमध्ये पाठवले एक रुपये तर 15 लाख खात्यांमध्य..

महिला आणि बाल कल्याण विभागाने केलेल्या तांत्रिक तपासणी नंतर अनेक महिलांच्या खात्यात एक रुपया अलेला नाही महिला आणि बालविकास बालकल्याण विभागाकडून खातेदार शी संपर्क साधण्यात येत आहेत त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्ज पाताळनी करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यानंतर पात्र झालेल्या महिलांचे अर्जाची तीन शिफ्टमध्ये छाननी करण्यात येते

व पात्र ठरलेल्या अर्जाच्या बँक खात्याची तांत्रिक पातळी करण्यात आली राज्यातील पात्र ठरलेल्या एक कोटी महिला च्या खातेदाराच्या खात्यात महिला व बाल विकास विभागाकडून एक रुपया पाठवण्यात रंगीत तालीम देण्यात आली परंतु एक कोटी लाभार्थ्यांना पैकी जवळपास पंधरा ते वीस लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचले नाही

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

आता त्या खात्यामध्ये पैसे का आले नाही हा प्रश्न पडला आहे व तपासणी करून त्या चुका दुरुस्त करण्यात येणार आहेत व राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बुधवारी बैठकीत महिलांना मात्र लाडकी बहीण योजनेची पहिले दोन हप्ते 17 ऑगस्ट रोजी देण्याचा निर्णय घेतला आहे

सर्वाधिक अर्ज पुणे

आतापर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातून एकूण 1.45 कोटी महिन्याचे अर्ज आले आहेत व त्या सर्वाधिक अर्ज पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक 9.72 लाख अर्ज दाखल झाले आहेत व तसेच अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑगस्टचे अखेपर्यंत सुरू राहणार आहे

लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार

सर्वांना हा प्रश्न पडला असेल की लाडकी बहिण योजनेचे पैसे कोणत्या तारखेला येणार आहेत तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत की 17 ऑगस्ट रोजी जमा होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आला होता जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे एकदाच जमा होणार आहे त्यामुळे राज्यात भागातील पात्र महिलांना रक्षाबंधन पूर्वी तीन हजार रुपये मिळणार आहे या दिवशी राज्य सरकारकडून भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहेत

Leave a Comment