Ladaki Bahin Yojana यादीत नाव बघा

लाडकी बहीण योजना मंजूर अर्ज यामध्ये नाव पहा लाडकी बहीण योजना महिलांनी फार्म भरले आहेत त्या मध्ये पात्र झालेल्या महिन्यांचे याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत तालुका आणि जिल्हा स्तरावर लाडकी बहीण योजनेचे अर्ज तपासणी काम सुरू आहे या महिन्याचे अर्ज मंजूर होणार त्या महिलेची पात्रता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे पात्र झालेल्या महिलांना रक्षाबंधनच्या दिवशी दोन हप्ते एकत्र दिले जाणार आहे जुलै व ऑगस्ट अशा दोन्ही महिन्याचे 1500 1500 अशी एकूण तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये कॅरट केले जाणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी जर आपण अर्ज भरला असेल तर तुमचा अर्ज पात्र झाला का नाही हे कसे समजावे

लाडकी बहन योजनेची यादी कशी प्रसिद्ध होणार ?

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याच्या दोन पद्धती होत्या तुम्ही ऑफलाईन किंवा अंगणवाडी सेविकाकडे ऑनलाईन नारीशक्ती दूत ॲप ऑनलाइन अर्ज करू शकता व तसेच लाडकी Ladaki Bahin Yojana बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट देखील सुरू करण्यात आली आहे

लाडकी बहिणी योजना अर्ज

महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आणि तटकरे यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेचा अर्ज जर तुम्ही मराठीमध्ये भरला असेल तर असा अर्ज मंजूर होऊ शकतो यापुढे मराठीत भरलेले अर्ज नमूद होणार नाहीत कशात लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी कागदपत्रे व्यवस्थित Ladaki Bahin Yojana अपलोड करावी जेणेकरून तुमचा अर्ज मंजूर होईल अशीच महत्वाची काळजी घेणे आवश्यक आहे

अर्ज भरताना काय काळजी घेतली पाहिजे

  • कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करावी
  • आधार कार्ड च्या दोन्ही बाजूचे फोटो अपलोड करावा
  • सर्व माहिती अचूक व व्यवस्थित भरावी
  • रेशन कार्ड च्या दोन्ही बाजू अपलोड कराव्यात
  • मतदान कार्ड च्या दोन्ही बाजू अपलोड करावी
  • अशा पद्धतीने सर्व काळजी घेतली पाहिजे

लाडकी बहीण योजनेची यादी येथे प्रसिद्ध होणार आहे

लाडकी बहीण योजनेसाठी पहिल्या टप्प्यातील यादी ग्रामपंचायत व तसेच अंगणवाडी तारा वरती प्रकाशित केल्या जाणार आहे या योजनेमध्ये काही श्रुती असल्यास त्यावर हरकती देखील घेतल्या जातील त्या हरकती घेण्यासाठी मदत दिली जाणार आहे व तसेच यादीमधील श्रुती दुर दुरुस्त झाल्यानंतर लाडकी बहिणी योजनेच्या पहिल्या टप्प्यातील अंतिम यादी प्रकाशित केली जाईल पहिल्या टप्प्यातील पात्र महिलांच्या खात्यावर 15 ऑगस्ट पर्यंत पंधराशे रुपये थेट हस्तांतरित केले जाणार असल्याचे समोर आले लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करावी लागणार आहे

Leave a Comment