सोलर पंपा जिल्हा नुसार यादीत आपले नाव पहा kusum solar pump yadi 2024 download

सोलर पंपाची योजनेची जिल्ह्यानुसार लाभार्थ्यांची काही यादी आहे मोबाईल मधून डाऊनलोड करू शकता kusum solar pump yadi 2024 download आणि त्या यादी मधे आपलं नाव आहे नाही तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता या मध्ये त्यासाठी शेवटपर्यंत राहा जिल्ह्यानुसार लाभार्थ्यांची यादी कशी डाऊनलोड करायची ते सांगतो

kusum solar pump yadi 2024 download लाभार्थ्यांची यादी डाउनलोड करण्यासाठी वेबसाईट वरती ययच अहे डायरेक्ट लिंक आहेत ती तुम्ही इथे पाहू शकता या वेबसाईट वरती आल्याचा नंतर आपल्या महाराष्ट्र स्टेट निवडायचे महाराष्ट्र मेढा महाराष्ट्र महाराष्ट्र मेडा अंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल तर मेढा सिलेक्ट करू शकता महाराष्ट्र महावितरण तर्फे अर्ज केला असेल तर महावितरण एम एस केला ते तुम्ही निवडा जिल्हा तुमचा जो असेल तो निवडायच्या त्यानंतर किती एचपी साठी अर्ज केला तो निवडायचा आहे.

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

आणि त्यानंतर ते 2024 चालू आहे ते 2024 वर क्लिक करून गो ऑप्शन वरती क्लिक करायचा आहेकरायचं त्यानंतर तुम्ही पाहू शकता ज्या ज्यांनी ज्यांनी अर्ज केले होते त्यांना इंस्टॉलेशन साठी प्रोसेस झालेली आहे आहे एप्लीकेशन नंबर त्यांचे नाव व त्यांचे फादर नेम तसेच कोणत्या सोलर कोणत्या कंपनीचा आहे भेटलेला आहे तो त्यानंतर इयर असेल कुठे भेटलेला आहे सगळे माहिती किती एचपी चा सगळी माहिती दिली जाईल.

यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

वेबसाईट
तुमचं ॲड फोटो
अर्ज करा