राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपांना दिवसा अखंडित वीज पुरवठा..

राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढवण्यात आलेली आहे काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असून बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्यात शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना 2.0 राबवण्यात येत आहे ह्या मिशन मोडेल योजनेतून 2025 ते र्यंतचे सौर ऊर्जा निर्मिती रजिस्टर ठेवण्‍यात नऊ हजार मेगावॉट अधिक उर्वरित 7000 मेगावॉट असेच सोळा हजार मेगावॉट कृषी सौर ऊर्जा क्षमता निर्मात उद्दिष्ट मान्यता ठेवण्यात आली आहे

परराज्यातील 100% कृषी पंप शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याचा मोठा उद्देश आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत देण्यात येणार येणारे आर्थिक सहायता सुरू ठेवण्यात मान्यता देण्यात आली आहे व त्यामध्ये वीज उपकेंद्राची देखभाल सुधारणा प्रोत्साहक आर्थिक सहाय्य ग्रामपंचायतींना प्रोत्साहन व या आर्थिक प्रसारासाठी वर्ष 2024 – 25 ते 2028-29 या कालावधीसाठी 2,891 कोटी इतका अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे सन 2025 वर्षाच्या 702 कोटी रुपयाच्या अतिरिक्त निधीचा तरतूदतीस मान्यता देण्यात आली आहे

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

व केंद्र शासनाच्या आर्थिक सौर निधीच्या धर्तीवर राज्य शासनाच्या उर्वरित क्षमतेच्या स्वर ऊर्जा निर्मिती करण्याकरिता राज्य सरकार आर्थिक निधी 30% देण्यास व त्यासाठी दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार 26 27 या कालावधीसाठी एकूण 10 हजार 41 कोटी इतका निधी उपलब्ध करुन देणार आहे या अंतर्गत 2025 6 हजार 279 कोटी व 2026- 27 साठी 3 हजार 762 कोटी इतक्या निधीची तरतूद तीस मान्यता मिळाली आहे

Leave a Comment