नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप पिक विमा 2020 चा चार वर्षानंतर मदतीचा मार्ग मोकळा झाला असून धाराशिव जिल्ह्याच्या शेतकर्यांकरिता एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे गेल्या तब्बल चार वर्षांपासून प्रलंबित असलेले खरीप पीक विमा 2020 अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याच्या मार्गावर आहे कोर्टाचे निर्देश आणि शासनाकडून सुरू असलेल्या जलद हालचाली मुळे डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये या जातीचे वितरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या विम्याच्या वितरणासाठी प्रशासकीय स्तरावर तयारी सुरू झाली असून लवकरच शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे
या पीक विम्याच्या रकमेत दोन प्रमुख घटक समाविष्ट आहेत पहिली रक्कम कोर्टाकडे जमा होती तर दुसरी रक्कम राज्य शासन त्याच्या माध्यमातून दिली जाणार आहे नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार कोर्टाकडे जमा असलेले मूळ रकमेसह व्याज सुमारे 17.93 कोटी रुपये मिळून एकूण 92.7 कोटी रुपयांची रक्कम जिल्हाधिकाऱ्यांनी आता पीक विम्याच्या वितरणासाठी उघडलेल्या हिस्को आता ठेव हिस्को खात्यात जमा करण्यात आली आहे 6 डिसेंबर 2025 रोजी ही रक्कम खात्यात क्रेडिट झाली यामुळे मदतीच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे कोर्टा कडील रक्कम जमा झाल्यानंतर आता राज्य शासनाने वाट्याच्या 134 कोटी रुपयाची प्रतीक्षा आहे राज्य शासनाकडून ही रक्कम लवकरच हिस्को (HiSCO) खात्यात जमा केली जाईल अशी अपेक्षा असून ही रक्कम साधारणपणे पंधरा डिसेंबर पर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे शासनाकडून या साठी लवकरच एक शासन निर्णय (जीआर) निर्गमित केला जाईल अशी अपेक्षा आहे
त्यानंतर ही रक्कम तात्काळ वितरणासाठी उपलब्ध होईल एकूण वितरणाचे रक्कम जवळपास सव्वा दोनशे कोटीच्या घरामध्ये पोहोचले आहे 92.93 कोटी अधिक 134 कोटी या निधीचे वितरण धाराशिव जिल्ह्यातील मात्र शेतकऱ्यांमध्ये दिले जाणार आहे सध्या स्थितीनुसार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 9 हजार रुपये आणि या क्रमानुसार पीक विम्याचे वितरण होण्याचा अंदाज देखील वर्तविण्यात येत आहे इतक्या वर्षांपासून रखडलेली ही मोठी मदत शेतकऱ्यांसाठी नक्कीच मोठा आधार ठरणार आहे पीक विम्याच्या पात्र लाभार्थ्यांच्या याद्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत मात्र कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की या याद्या अजूनही परिपूर्ण नाहीत आणि यामध्ये अनेक शेतकरी माहिती जोडणे बाकी आहे
आणि ती मूळ आद्यवत याद्या 10 डिसेंबर नंतर तयार होतील आणि त्यानंतर कृषी विभागाच्या माध्यमातून अधिकृतपणे प्रसिद्ध केल्या जातील त्यामुळे शेतकऱ्यांनी व्हायरल होणाऱ्या याद्यांवर लगेच विश्वास न ठेवता अधिकृत याद्याची प्रतीक्षा करावी या मदतीचे प्रत्यक्षात वितरण कधी सुरू होईल याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे शासनाच्या 134 कोटी रुपयांच्या वाट्यासह संपूर्ण निधीची उपलब्धता झाल्यानंतर लगेच वितरणाचे काम सुरू होईल सध्या सुरू असलेल्या हालचाली पाहता डिसेंबर महिन्याच्या आठवड्यात 25 डिसेंबर च्या आसपास या पीक विम्याचे वितरण सुरू होण्याची दाट शक्यता वाटत आहे एकदा पूर्ण निधी उपलब्ध झाला की त्यानंतर दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल चार वर्ष उलटल्यानंतर दीर्घ प्रतीक्षेनंतर धाराशिव च्या शेतकऱ्यांना यांच्या अक्काचे मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे शासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करून लवकरच ही रक्कम शेतकरी हाती द्यावी अशी अपेक्षा वाटत आहे यासंदर्भात नवीन शासन निर्णय किंवा वितरणाबाबत अधिकृत घोषणा होताच तुमच्यात पर्यंत अपडेट पोहोचण्याचा प्रयत्न करेल





