खरीप 2025 नुकसानभरपाई अपडेट वगळलेल्या जिल्ह्यांनाही मंजुरी 663 कोटीचा मोठा निर्णय

खरीप 2025 मध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे राज्यातील अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडले होते तरीही काही जिल्ह्यांना मदत मंजूर न झाल्यामुळे नाराजी होती पण आता शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी समोर आले आहे शासनाने पूर्वी बगळ्या जिल्ह्यांनाही समावेश करून नुकसान भरपाई मंजूर केली आहे आणि या संदर्भातील तीन महत्त्वाचे gr 8 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आले आहे

गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्याची मदत मंजूर

ऑक्टोंबर 2025 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे गडचिरोली व चंद्रपूर येथे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते आता शासनाने यासाठी 88 कोटी 34 लाख रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्याची मंजुरी दिली आहे

  • गडचिरोली 72, 134 शेतकरी 56 कोटी 68 लाख
  • चंद्रपूर 64,516 शेतकरी 31 कोटी 66 लाख
  • एकूण 1,36,650 शेतकऱ्यांना ही मदत त्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे

नोव्हेंबर 2025 विविध भागातील शेतकऱ्यांना मदत

या कालावधीत छत्रपती संभाजी नगर नाशिक पुणे आणि कोकण विभागामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते यासाठी शासनाने 90 कोटी 86 लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे

छत्रपती संभाजी नगर विभाग:

जालना परभणी बीड 38 105 शेतकरी 27 कोटी 58 लाख

नाशिक विभाग :

जळगाव अहमदनगर 7,733 शेतकरी 5 कोटी 51 लाख

पुणे विभाग :

सोलापूर पुणे सातारा सांगली 20,617 57 कोटी 79 लाख सोलापूर मध्ये जमीन वाहून गेल्या 20,421 शेतकऱ्यांना 57 कोटी 58 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात येणार आहे शेतकरी सुमारे 14 हजार रुपये मंजूर केले आहेत

पारदर्शक निहाय मोठे नुकसान भरपाई तिसरा जीआर

जीआर 8 डिसेंबर रोजी निर्गमित तिसरा जीआर हा सर्वात मोठा असून 482 कोटी 10 लाख रुपयांचा मंजूरी यात देण्यात आले आहेत 3 हेक्टर पर्यंत आणि या त्यापुढील क्षेत्रातील नुकसानीची भरपाई यात समाविष्ट आहे

नागपूर विभाग : चंद्रपूर नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया 3,15,531 शेतकरी 209 कोटी 38 लाख

अमरावती विभाग : यवतमाळ 4,900 शेतकरी 8 कोटी 12 लाख

पुणे विभाग : कोल्हापूर पुणे सांगली 19,158 शेतकरी 10 कोटी 65 लाख

कोकण विभाग :

अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान झालेल्या जिल्ह्यांना अखेर मदत मिळाली

ठाणे47,594 शेतकरी 16 कोटी 81 लाख
पालघर35,538 शेतकरी9 कोटी 32 लाख
रायगड42,992 शेतकरी- 14 कोटी 69 लाख
रत्नागिरी2,081 शेतकरी1 कोटी 66 लाख
सिंधुदुर्ग 18,371 शेतकरी-6 कोटी 11 लाख

30 जून पर्यंत कर्जमाफी करणार

लाडकी बहीण नोव्हेंबर हप्ता मंजूर

दूध विकास प्रकल्प 2 लाभार्थी यादी पहा

व्यावसायिक गॅस सिलेंडर दहा रुपयाची कापत

एकूण नुकसान भरपाई 663 कोटी चा मोठा निर्णय

या तिन्ही चा जीआर द्वारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण 663 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान तसेच खरडून वाहून गेलेली जमीन तहान पिकाचे नुकसान अशा सर्व नुकसानीची भरपाई आता करण्यात येणार आहे

निष्कर्ष : अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेल्या लाखो शेतकऱ्यांना आता शासनाच्या या मोठ्या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे वगळल्या जिल्ह्यांनाही मदत मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे सर्व जीआर आपण maharashtra.gov.in वर पाहू शकता

Leave a Comment