kharif Crop lnsurance Compensation : पिक विमा भरपाईची वाट संपली 11 ऑगस्टला थेट बँक खात्यात रक्कम

राज्यातील अनेक शेतकऱ्यांना खरीप 2022 पासून च्या वेगवेगळ्या हंगामातील भरपाई मिळालेली नाही त्याचबरोबर खरीप 2024 मधील वेगवेगळ्या ट्रिगरमधील भरपाई अद्याप थकित आहे आणि रब्बीची भरपाई शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेली नाही आता सोमवार शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व भरपाई जमा केली जाणार आहे त्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी एक कार्यक्रम आयोजित केला आहे पिक विम्याच्या भरपाई थकीत असल्याने शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या आंदोलन केले काही शेतकऱ्यांना खरीप 2022 पासून ची भरपाई मिळालेली नाही वेगवेगळ्या हंगामातील भरपाई काही कारणास्तव कंपन्यांनी दिलेली नाही तसेच खरीप 2024 मधील काढणीपश्‍चात आणि पीक कापणी प्रयोग यावर आधारित भरपाईची रक्कम अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही राज्य आणि केंद्र सरकारने विमा कंपन्यांना आवश्यक विमा हप्ता आणि अनुदान देऊनही कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई दिली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दोष निर्माण झाला होता त्याचबरोबर राज्य सरकारने आपल्या हिश्याचा विमा हप्ता न दिल्याने विमा कंपनीने जुलैपर्यंत शेतकऱ्यांची भरपाई थकीत ठेवली होती पण राज्याने आपला हप्ता जुलैमध्ये दिल्यात नंतरही कंपन्यांनी भरपाई दिली नाही त्यामुळे आता थेट केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी याची दखल घेत 11- ऑगस्ट रोजी भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे ठरवले आहे सोमवारी राजस्थान नातील झुंझुनी येथे कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमास केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय शिवराजसिंह चव्हाण आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा उपस्थित राहणार आहे यासाठी केंद्र शासनाने विमा कंपन्या साठी खास सूचना दिल्या आहेत त्यात विमा दाव्याची रक्कम मंजूर करणे दाव्या ची तयारी करणे थेट खात्यात पैसे जमा करण्यासाठी दाव्यावर डिजिटल स्वाक्षरी करणे याचा समावेश आहे विमा कंपन्यांनी सर्व प्रक्रिया ठरल्यावर ठरवल्या तारखे नुसार पूर्ण कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत राज्य सरकारनेही शेतकऱ्यांना सोमवारी विमा भरपाई देण्यात राज्याच्या हिस्साच्या विमा हप्ता किंवा अनुदानामुळे अडचणीत येणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत एका क्लिकवर सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल याची तयारी राज्य सरकार आणि विमा कंपनी करावी आशा ही सूचना केल्या आहेत त्यामुळे विमाभरपाई ची वाट पहात करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहेच

Leave a Comment