शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली मंत्रालयामध्ये अजित पवारांचा दालना मध्ये या बैठकीचे आयोजन होत आहे
रविकांत तुपकर यांच्या बैठक बोलावण्यात आली या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार इतर विभागाचे मंत्री रविकांत तुपकर यांच्या सहसचिव सुद्धा उपस्थित राहतील
व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.
रविकांत तुपकर यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे गेले 3 वर्ष झाले सोयाबीन कापसाचे दर पडलेल्या संत्रा मोसंबी नुकसान झाले धान्य कांद्या वाला शेतकरी अडचणीत दुधा वाला अडचणीत आहे.
3 वर्ष झाले सतत त्याने दर पडले आहेत तर आमचा शेती उद्योग तोट्यात आहे म्हणून आम्हाला मुक्ती द्या अशी आमची मागणी आहे अशी माहिती रविकांत तुपकर यांनी दिली.