सुधारित पैसेवारी जाहीर |Kareeb paisewali 2024

खरीप हंगाम 2024 सुधारित पैसेवारी जाहीर झालेले आणि यांच्या काही महत्त्वाचे ची माहिती अपडेट आजचे आर्टिकलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यामध्ये जुलै ते सप्टेंबर या कालावधीत विविध भागांमध्ये अतिवृष्टी जोरदार पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं काही जिल्ह्यांमध्ये नजरांदाज पैसेवारी 50 पैसे आले तर काही जिल्ह्यांमध्ये 50 पैसे जवळ ती जाहीर केले होते

आणि याच मुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमी वरती शेतकऱ्यांचे आता लक्ष लागलेलं सुधारित पैसेवारी त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत मिळेल की नाही मिळेल त्या ठिकाणी चित्र दिसून येतात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीसाठी काही मदत वितरित करण्यात आली होती मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जिल्ह्यामध्ये मदतीचे वितरण पाठव आता फक्त परभणी आणि लातूर जिल्ह्यासाठी मोठी मदत वितरित करण्यात आलेली होती

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

इतर जिल्ह्यात मदतीच्या प्रतीक्षेत होते आणि आता या सुधारित पैसेवारी आणि अंतिम पैसेवारी आकडेवारीवर या जिल्ह्यामध्ये मदतीचा चित्र स्पष्ट होणार होता प्रस्ताव दिले परंतु अद्यापही ते मंजूर झाल्याने त्या शेतकऱ्यांना मदत कार्य मे परंतु या सुधारित पैसेवारी आकड्यावरून या जिल्ह्यांना मदत मिळणार का हे चित्र आता स्पष्ट होत

आता सहा जिल्ह्याचा डाटा उपलब्ध झालेला आहे त्याच्यामुळे अमरावती नंदुरबार परभणी हिंगोली नांदेड आणि अकोला या जिल्ह्याच्या सुधारित पैसेवारी उपलब्ध आहेत ती माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया अमरावती जिल्ह्यामध्ये एक 2013 लागवडीयोग्य गावाला या गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आले जी अवरेज पाहिलं तर

  • 60 पैसे आहे याच्यामध्ये
  • अमरावती तालुक्यातील पैसेवारी 55 पैसे
  • वाहतुकली तालुक्याचे 54 पैसे
  • दिवसा तालुक्याचे 56 पैसे
  • चांदुर रेल्वे 58 पैसे
  • धामणगाव रेल्वे 60 पैसे
  • नांदगाव खंडेश्वर 54 पैसे
  • मोर्शी 59 पैसे
  • वरुड 55 पैसे
  • अचलपूर 59 पैसे
  • याप्रमाणे ना चांदूरबाजार 57 पैसे
  • दर्यापूर 55 पैसे
  • अंजनगाव सुर्जी 54 पैसे
  • धारणे 59 पैसे

आणि चिखलदरा 54 पैसे असे एकूण 14 तालुक्यातील पूर्णपणे 50 पैशांच्या वरती आहे याप्रमाणे दुसरा एक महत्त्वाचा आसा नुकसान ग्रस्त झालेला जिल्हा नांदेड जिल्ह्याच्या मदतीचा 800 कोटींपेक्षा जास्त प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेले आहे आचारसहिता त्यामुळे आता अडकलेला आहे

नांदेड जिल्ह्याचे पैसेवारी नांदेड तालुक्याचे 48 पैसे अर्धापुर तालुका 48 पैसे कंधार 48 पैसे लोहा 47 भोकर फेकून 50 पैसे मुदखेड 49 पैसे हादगाव 49 पैसे हिमायतनगर 48 पैसे किनवट ते 40 पैसे माहूर 48 पैसे 49 पैसे मुखेड ते 40 पैसे बिलोली 44.5 पैसे नायगाव 48. 91 पैसे धर्माबाद 49 पैसे उमरी 49 पैसे अशा प्रकारे या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा जाहीर करण्यात आलेले ते सरासरी 50 पैशापेक्षा खाली आहे

त्याच्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये मदत मिळण्याचा मा आता थोडा मोकळा झाले आणि नांदेड जिल्ह्याचा ऑलरेडी प्रस्ताव शासनाकडे वेटिंग मध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा नंदुरबार जिल्ह्यातील खरिपाचे गाव आहे तर अशा 857 पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त आलेले त्याच्यामध्ये नंदुरबार तालुक्यातील 125 गावा नवापूर तालुक्यामधील 165 गाव शहादा तालुक्यातील 160 आणि तळोदा तालुक्यातील 94 अक्कलकुवा 194 तर धडगाव तालुक्यातील 91 गावाचा यामध्ये समावेश आहे

आणि सर्व गावांची पैसेवारी 50 पैसे च्या वरती आहे याचबरोबर आपण पाहिले होते की परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान मंजूर झालेली होती त्याचा वितरण काही झाला होता परभणीला परभणी तालुक्यासाठी 46 पैसे जिंतूर तालुक्याचे 47.60 पैसे सेलू तालुक्याचे 48 पैसे मानव यांची 47.5 पैसे पाथरी तालुक्याचे 47 पैसे सोनपेठ तालुक्यातील 45.44 पैसे गंगाखेड तालुका 48. 25 पैसे पालम तालुक्याचे 48 पैसे तर पूरर्ण 47.86 पैसे अशी परभणी तालुक्याचे सुद्धा पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी जाहीर करण्यात आलेली आहे

याचबरोबर बाजूलाच असलेला एक नुकसान ग्रस्त झालेला जिल्हा मध्ये हिंगोली जिल्ह्याचे पंचनामे करून त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलेले हिंगोली जिल्ह्यांमध्ये हिंगोली तालुक्याचे 49.13 पैसे कळमनुरी तालुक्याचे 48. 27 पैसे वसमत तालुक्याचे 48 पैसे औंढा नागनाथ तालुक्याचे 48.14 पैसे आणि सेनगाव तालुक्याचे 48.85 पैसे हिंगोली जिल्हा

50 पैशापेक्षा कमी आले आणि हिंगोली जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला अशाप्रकारे हा सहा जिल्ह्याच्या हा जिल्ह्याची ही सुधारित पैसेवारी उपलब्ध झालेले जिल्ह्याचे सुधारित पैसेवारी सुद्धा उपलब्ध होईल आणि या सुधारित पैसेवारी जनता लक्ष असेल ते 31 डिसेंबर 2024 रोजी जाहीर होणाऱ्या अंतिम पैसेवारी करा परंतु सध्या तरी आपण पाहिले

की परभणी आणि लातूर ला मदत व इतर जिल्ह्यांमध्ये थोडीफार मदत देण्यात आलेली 50 पैसे द्या खाली नुकसान कमी जाहीर होईल असे जिल्ह्यातील त्यांनासुद्धा मदतीचे मार्ग मोकळा होणार आहेत ज्याच्या मध्ये नांदेड इतर जिल्ह्याचे आपल्याकडे उपलब्ध होतील ते आपले आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत

Leave a Comment

वेबसाईट
तुमचं ॲड फोटो
अर्ज करा