सोयाबीन कापूस अनुदान यादीत नाव नाही काय करावे पहा kapus soybean anudan yadi name not showing

नमस्कार मित्रांनो तुम्हाला देखील माहित आहे (soyabean kapus anudan yadi pdf download) सोयाबीन आणि कापूस अनुदान या संदर्भात शासनाने सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची घोषणा जाहीर केली आहे ज्यामध्ये 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपली खरीप ईपीक पाहणी केली होती अशा शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति हेक्टर अशाप्रकारे अनुदान मिळणार आहे.

आणि त्यासाठी (kapus soybean anudan yadi) 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी ईपीक पाहणी केली होती अशा सर्व शेतकऱ्यांची यादी कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात येत आहे आणि ज्या शेतकऱ्यांची यादीत नाव आहे अशा शेतकऱ्यांना लवकरच प्रति हेक्टर पाच हजार रुपये अशाप्रकारे अनुदान त्यांच्या आधारशी संलग्न असलेल्या बँक अकाउंट मध्ये जमा करण्यात येणार आहे.

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

परंतु मित्रांनो असे काही शेतकरी आहे ज्यांनी 2023 मध्ये पिक पाहणी केली असून तरी देखील त्यांचा यादीमध्ये नाव नाही तर अशा शेतकऱ्यांनी नेमकं काय करायला पाहिजे.

kapus soybean anudan yadi 2024

तर तुम्ही जर 2023 मध्ये एपिक पाहणी केली असेल आणि ई पीक पाणी च्या यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून एक अर्ज लिहून देऊ शकता ज्यामध्ये अशी माहिती देऊ शकता की मा कृषी सहाय्यक आपणास विनंती करतो की 2023 खरीप हंगामामध्ये 2023 मध्ये एपिक पाहणी केली असून माझ्या सातबारा पीक पाणी केल्याची नोंद असून माझ्या यादीत नाव नाही या अनुदानास मी अपात्र ठरवू शकतो आपणास विनंती करतो की 2023 खरीप हंगामात मी ईपीक पाहणी केलेली असून माझ्या सातबारे वरती एपिक पाहणी केल्याची नोंद असून आपण पात्र यादीत समावेश करावा जेणेकरून या अनुदानापासून मी पात्र होईल.

सोयाबीन कापूस अनुदान यादी आपले नाव येथे पहा

अशा प्रकारे एक अर्ज तुम्हाला तुमच्या कृषी अधिकारी यांच्याकडे जमा करायचा आहे आणि तुम्हाला देखील पाच हजार रुपये प्रति हेक्टर या अनुदानासाठी पात्र केलं जाईल.

Leave a Comment