सोयाबीन आणि कापूस अनुदान या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार kapus soybean anudan installment date

राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप 2023 मधील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना (soyabean kapus anudan list) जाहीर केलेल्या हेक्टरी पाच हजार रुपयांच्या अनुदानाच्या वितरणाच्या तारखेच्या संदर्भातील अपडेट माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 मध्ये आपल्या सोयाबीन आणि कापूस पिकाची इपिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपये जास्तीत जास्त दोन हेक्टर मर्यादेपर्यंत अर्थात जास्तीत जास्त दहा हजार रुपयापर्यंत अनुदान जाहीर करण्यात आलेले प्रति शेतकरी कमीत कमी हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना दिल जाणार आहे याच्यासाठी आपण यापुढे सुद्धा वेळोवेळी अपडेट घेतलेले आहेत याचा जीआर 29 जुलै 2024 रोजी निर्मित करण्यात आलेले आहे.

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

Table of Contents

सोयाबीन कापूस अनुदान यादीत आपले नाव पहा

soyabean kapus anudan list maharashtra : याच्यासाठीच्या कार्यपद्धती निर्गमित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना आधार कन्सल्ट सामूहिक क्षेत्रधारक जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सामूहिक क्षेत्रासाठी एका शेतकऱ्याच्या नावाची घोषणा आणि त्यांचे जे काही माहिती असेल ती मघवण्यात आलेले आहेत या प्रक्रिया सुरू झालेले आहेत 14 ऑगस्ट 2024 रोजी या योजनेचा अनुदान वितरित करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खाता खोलण्यात आलेले आणि या सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर आता या योजनेच्या अंतर्गत जे शेतकरी पात्र होतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचा वितरण केलं जाणार आहे जे अनुदानाचा वितरण 21 ऑगस्ट 2024 पासून पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केला जाणार आहे

सोयाबीन कापूस अनुदान या तारखेला खात्यात जमा होणार

21 ऑगस्ट 2024 पासून पात्र झालेल्या या soyabean kapus anudan सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा वितरण करण्यासाठी सुरुवात करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर पात्र होतील तसं तसं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जाणारे डायरेक्टली डीबीटी च्या माध्यमातून या अनुदानाचा वितरण करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये या अनुदानाचा वितरण केले जाणार आहे.

Leave a Comment