राज्यातील लाखो कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले ते म्हणजे कापूस आणि सोयाबीन ला जाहीर करण्यात आलेल्या हेक्टरी पाच हजार रुपये अनुदानाचे वाटपाकडे गेल्या काही दिवसांपासून 21 सप्टेंबर या अनुदानाचे वाटप केले जाईल अशा प्रकारच्या अपडेट देण्यात आले होते त्या अनुषंगाने पोर्टल तयार करण्यात आले होते
यामध्ये भर या सगळ्या तांत्रिक अडचणी येत आहेत आणि आपण ते मोठ्या प्रमाणात दिरंगाई होत आहे एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी करण्यात आलेली घोसणा कमीत कमी विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी तरी याच वितरण होईल की नाही अशा प्रकारच्या शक्यता या दिवसापासून त्या निर्माण झालेले येतात कारण त्याच्यामध्ये आपण जर पाहिले तर शेतकऱ्यांचे यादी मध्ये असलेले
kapus soybean kyc maharashtra
बोर्ड शेतकऱ्यांची समाविष्ट नसलेले नाव या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती ते आता याची केवायसी कशी करायची केवायसी साठी पोर्टल वरती टाकण्यात येणार ऑप्शन या सर्वांमुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात दिरंगाई होत होते आणि या पोस्टवर अनुदान कधी वाटप होणार यासाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विचार केलाजातो आज राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे
या बैठकीला कशी सचिवास ते कृषी आयुक्त असतील या विभागाचे विनयकुमार आवटे साहेब असतील या सर्वांची उपस्थिती मध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडलेल्या या बैठकीमध्ये कृषिमंत्र्यांच्या माध्यमातून 10 सप्टेंबर 2024 पासून कापूस आणि सोयाबीन अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावेत अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेले आहेत आता आपण वेळोवेळी अपडेट घेतले की जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे लाभार्थी असतील त्या शेतक-यांमध्ये केवायसी करण्याची गरज पडणार आहे
परंतु जे शेतकरी अशा योजनांचे लाभार्थी नसते नव-याला पात्र झालेले शेतकरी असतील किंवा जे शेतकरी इतर कोणत्या योजनेअंतर्गत केवायसी केलेले असतील तर केवायसी करावे लागणार आहे आणि आता या केवायसी चे आणखीन विकशीत झालेले नसल्यामुळे पोर्टल आणखी विकसित झालेला असल्यामुळे कधी शेतकऱ्यांची केवायसी होणाऱ्या सर्व प्रश्न या ठिकाणी गुलदस्ता मध्ये आहेत शेतकऱ्यांची यादीत नाव आलेले त्यांच्या माध्यमातून कृषी सहायकांना आपले कागदपत्र अद्याप जमा केले नाही
तर शेवटचे दोन तीन दिवसाचे कालावधीत मुदत ही कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांना देण्यात आलेल्या आता त्या शेतकऱ्याच्या माध्यमातून कागदपत्र जमा करायचे त्यांचा डाटा अपलोड करायचा याला देखील मोठा कालावधी जाऊ शकतो आणि याच पार्श्वभूमीवर तिचे पी एम किसान चे केवायसी झालेला अशा लाभार्थ्यांना या ठिकाणी आता दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून अनुदानचे वितरण होण्याची शक्यता आहे कारण त्या शेतकऱ्यांना आता कुठल्या प्रकारची केवायसी करायचे नाही
जे काही कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी 4,196 कोटी सेंट्रल लाईन अकाउंट आहेत ते ऑलरेडी मध्यवर्ती करण्यात आलेले त्याच्यामधून डीबीटी च्या माध्यमातून वितरण होणार आहे ते अकाउंट मध्ये आलेले आहेत त्याच्यामुळे केवायसी झालेले आहेत जिथे पात्र असलेले शेतकरी असतील त्यांना डायरेक्टली 10 सप्टेंबरपासून या अनुदानाचे वितरण केला जाणार आहे आता याच्या व्यतिरिक्त प्रश्नचिन्ह निर्माण झालेले शेतकरी जसे सातबारावर नोंद आहे परंतु यादीत नाव नाही परंतु ई-पिक केले परंतु ई- पीक पाहानी पोर्टलवर नाव नाही
आणि सातबारावरील लावणार नाही अशा प्रकारची काही शेतकरी त्यांचा विषय थोडासा दीर्घकाळ चालू शकतो याप्रमाणे शेतकऱ्यांची केवायसी होना त्याच्या नंतर त्यांचे वाटप होणार हा सुद्धा कालावधी थोडासा जाऊ शकतो परंतु तूर्तास तरी आता पहिल्या टप्प्यामध्ये तरी शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्यासाठी एक तारीख निश्चित करण्यात आलेले ज्याच्या मध्ये आज झालेल्या बैठकीमध्ये कृषिमंत्र्यांच्या माध्यमातून महसूल आणि या दोन्हीच्या समन्वयातून पात्र झालेल्या शेतकर्यांचे जे काही तांत्रिक अडचणी येतात त्या सोडवाव्यात आणि 10 सप्टेंबर पासून अनुदानाचे वितरण करण्यासाठी सुरुवात करावी अशा प्रकारे निर्देश देण्यात आले आहेत
ज्याच्या मध्ये सोयाबीन साठी 26 से 46 कोटी 34 लाख रुपये आणि कापसाच्या अनुदानासाठी पंधराशे 15 48.34 कोटी रुपये एवढा निधी आहे तो निधी वितरण करण्यासाठीची तरतूद करण्यात तरतूद करून सुरुवात करण्यात यावी असं सांगण्यात आलेले महत्त्वाचे अपडेट होतं विचारणा केली जात होते त्याच्यामुळे आता लवकर या अनुदानाचा शेतकऱ्यांच्या खात्यावर येईल अशी अपेक्षा करू या साधारणपणे आणखी आठ दिवसाचा कालावधी मध्ये पुढच्या मंगळवारपासून की अनुदान वितरित प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत kapus soybean kyc maharashtra
ज्यांनी कुणी आपली संमती पत्र दिले नसतील ज्यांनी कोणी सामाजिक क्षेत्राची संमतीपत्र दिले नसतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या अधिकाऱ्यांकडे आपल्या कृषी विभागाकडे कागदपत्र द्यावे जेणेकरून तुम्ही जर पी एम किसान योजना लाभार्थी असता तर तुम्हाला तात्काळ अनुदान मिळण्यासाठी मदत होईल आता याच्या व्यतिरिक्त केवायसी च्या संदर्भातील अपडेट असेल किंवा केवायसी प्रक्रिया असेल त्याच्याबद्दल आपण वेळोवेळी माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत जशी काही त्यांची माहिती उपलब्ध होईल अशी काय ठेवायचे बदली प्रक्रिया माहिती आपण तात्काळ त्याच्याबद्दल सुद्धा नक्की आर्टिकल बनवणारा त्याच्यामुळे अपडेट करावे यावरही लक्ष ठेवा प्रतिसाद देत जा