नमस्कार सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो मागच्या महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी शंभर टक्के अनुदानावरती कापूस साठवणूक Kapus sathvnuk bag बॅग साठी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज केले होते अशा शेतकऱ्यांची यादी आता प्रकाशित झालेले आहेत आणि अशा शेतकऱ्यांच्या यादीत नाव आहे त्यांना आता कापूस साठवणूक बॅग मिळणार आहे.
तर मित्रांनो ही कापूस साठवणूक आपल्या गावच्या कृषी सहायकाकडे जाऊन आपल्याला ही बॅग घ्यायची आहे या बॅग मध् तुम्हाला कापूस साठवण्यासाठी बॅग तुम्हाला दिली जाणार आहे.
Kapus sathvnuk bag
तर मित्रांनो खाली दिलेल्या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला कापूस साठवणूक बॅग मिळणार आहे तर खाली दिलेल्या यादीत आपले नाव पहा आणि आपल्या कृषी साहेब शी संपर्क साधा.
या यादीत जर आपले नाव नसेल परंतु आपण कापूस साठवणूक बॅग यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर केला होता आणि आपल्याला मेसेज द्वारे कळविण्यात आले होते की आपली कापूस साठवणूक बॅक साठी निवड झालेली आहे तर आपण आपल्या कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.