Kanya Bhagyashree Scheme|मुलीच्या जन्मानंतर सरकारकडून मिळणारी रक्कम 50 हजार रुपये

मुलीच्या जन्मानंतर सरकारकडून मिळणारी रक्कम 50 हजार रुपये मिळणार आहे कसा करायचा अर्ज समजून घ्या आत्ताच केंद्र सरकार आणि राज्य सरकार च्या वतीने मुलीच्या जन्माला नंतर वाढवण्यासाठी अनेक योजना राबविता येतात केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजना प्रमाणे राज्य सरकारकडूनही अनेक योजना राबल्या आहे.

योजनेमध्ये मुलीच्या जन्मापासून ते तिच्या शिक्षणापर्यंत चा खास उदरनिर्वाह केला जातो अशीच एक योजना महाराष्ट्र शासन राबवत आहे माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मानंतर महाराष्ट्रात शासनाकडून 50 हजार रुपये मिळणार आहे

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

केंद्र सरकार राज्य सरकार मुलींसाठी अनेक योजना राबवत आहे महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी (Majhi Kanya Bhagyashree Scheme) माझी कन्या भाग्यश्री योजना सुरु केली आहे या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्माच्या वेळी वडिलांना 50 हजार रुपये मिळणार

आहे त्यासोबत या योजनेत अपघात विमा उपलब्ध आहे माझी कन्या भाग्यश्री या योजनेत महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2016 रोजी सुरू केली मुलीच्या जन्मच्या सुधारणा करण्यासाठी ही योजना सुरु केली आहे त्यामध्ये दोन मुली असल्यास त्यांना सुद्धा लाभ मिळतो

महाराष्ट्रातील सर्व लोकांनी( Majhi Kanya Bhagyashree Scheme) माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ घ्यावा विचार भविष्यासाठी सरकार नेहमी विचार करत असते त्यासाठी आपण नाही मुलींसाठी अनेक योजना राबवू शकतो मुलगी शिकली प्रगती झाली अशा पद्धतीने मुलीचे वास्तविक आहे

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ कोण घेऊ शकता ?

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत आई आणि मुलीच्या नावाने बँकेत खाते उघडले पाहिजे यावर एक लाख रुपयाचा अपघात विमा आणि 50,000 आहे या या शिव्या मुलीच्या जन्मानंतर एका वर्षात पालकांनी कुटुंब नियोजन शास्त्र किर्या केली तर दोन व्योळा 25000 ते 25000 दिले जातात तसेच दोन मुलीच्या जन्मानंतर कुटुंबात

माझी कन्या भाग्यश्री योजना साठी लागणारी कागदपत्रे

  • सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी
  • आधार कार्ड असणे आवश्यक आहे
  • आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक असणे आवश्यक आहे
  • मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे
  • पासपोर्ट फोटो असणे आवश्यक आहे
  • रहिवासी निवासी पुरावा
  • उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे
  • अशाप्रकारे संपूर्ण कागदपत्रे तेथे लागत आहे

माझी कन्या भाग्यश्री योजना विडियो..

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी अर्ज कसा करावा

(Majhi Kanya Bhagyashree Scheme)या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी त्यानंतर फार्म डाउनलोड करावा आणि फार्म काळजीपूर्वक भरावा तसेच हा फार्म कागदपत्र सह महिला आणि बाल विकास मंत्रालय कडे जमा करा त्याची पातळी केली जाईल माहिती बरोबर आढळल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल अशा पद्धतीने या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता अधिक माहितीसाठी

Leave a Comment