राज्यात यंदा झालेल्या अनियमित अतिवृष्टीने शेतकरी वर्ग अक्षरशा कोरमाडून पडला काही तालुक्यात पिके पाण्यात वाहून गेली तर काही भागात वारंवार झालेल्या पावसामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले कापूस सोयाबीन तूर उडीद यासह हंगामी पिकाचे नुकसान गंभीर झाले आहे अनेकांच्या हाताला हंगामी खर्च निघणे सुद्धा कठीण झाले आहे परिणामी कर्जफेड दैनिक खर्च आणि पुढील हंगामाची तयारी या सर्व गोष्टीचा ताण वाढला आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नवीन कर्ज माफी योजनेबाबत सरकार आतून हालचाल करत आहे असे संकेत परदेश भर जाणवू लागले आहेत विशेष म्हणजे राज्य शासनाने अजून कोणतीही अधिकृत वक्तव्य केलेले नसतानाही अनेक सोसायट्यांनी कर्जदार सभासदाकडून महत्त्वाची कागदपत्रे जमा करण्याचे आदेश दिले आहेत यामुळे कर्जमाफीबाबत काहीतरी मोठं घडावे अशी चर्चा ग्रामीण भागात जोर धरू लागली आहे
सोसायट्यांनी सुरू केलेली कागदपत्रांची मागणी
नांदेड, अमरावती, वर्धा, उस्मानाबाद, लातूर अशा अनेक जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी संस्था सध्या कर्जदार सभास दारा कडुन खालील कागदपत्रे मागत आहे
- सातबारा उतारा छायाचित्र प्रत चाललेले
- आधार कार्ड ( फोटोकॉपी आवश्यक )
- Farmer ID (नोंदणी क्रमांक सह)
- PAN कार्ड (केवायसी प्रक्रियेसाठी)
- बँक सर्विसिंग/ जॉइंट खाते पासबुक खाते पाताळणीसाठी
- CCC (कर्ज खाते) प्रत कर्जाचा तपशील
- मोबाईल लिंकिंग पुरवा OTP पाताळणीसाठी
काही सोसायट्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की मूळ प्रती नसल्यास वर्साय किंवा नोटरीकृती प्रत ही चालेल दस्तावेज जमा करण्यासाठी मिळालेला कालावधी देखील फारच कमी फक्त 5 ते 6 दिवस
सोसायट्यांची महत्त्वाची नोंद विलंब तुमच्या जबाबदारीवर
अनेक ठिकाणी सोसायटी नोटीसमध्ये नमूद करता किंग ठराविक वेळेत कागदपत्रे जमा न केल्यास येणाऱ्या योजनेमधील तुमची पात्रता धोक्यात येऊ शकते खाते लिंक नसेल तर तात्काळ खाते उघडा अशी विनंतीही करण्यात येत आहे यातूनच एक गोष्ट स्पष्ट होते की सोसायट्या हंगामी योजनेची तयारी करत आहेत आणि कर्जदाराची माहिती व्यवस्थित अपडेट करतात प्रत करायचा प्रयत्न सुरू आहे
शेतकऱ्यांमध्ये चर्चा आणि अपेक्षा वाढल्या
कागदपत्रे मागणीची आजूक अचानक सुरू झालेली मोहीम पात्रता जनतेमध्ये काही ठळक प्रक्रिया दिसू लागल्या आहेत कर्जमाफीची शक्यता मजबूत झाली आहे शेतकर्यांनी सोसायट्यांमध्ये मोठी गर्दी करायला सुरुवात केली आहे सर्व आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स काढून पासबुक अपडेट करून तयारीला लागले आहेत आणि त्यांना वाटते की सरकार आतूनच सर्व आकडे गोळा करत असून कर्जमाफी सारखा मोठा निर्णय लवकरच येऊ शकतो गेल्या काही वर्षात राज्यात विविध प्रकारच्या कर्ज माफी योजना राबवण्यात आल्या आहेत यापूर्वी या वर्षी झालेल्या आपत्तीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती आणखीन कटिंन झाली असल्याने सरकार या दिशेने काही मोठ्या निर्णय घेऊ शकते अशी चिन्ह दिसू लागले आहेत त्याची कागदपत्र संकलन याच प्रक्रियेचा एक प्राथमिक टप्पा असू शकतो अशीही चर्चा आहे
अधिकृत घोषणा होईपर्यंत चे शेतकऱ्यांनी काय करावे
जर सरकारकडून कोणतीही अंतिम घोषणा आलेली नसली तरी शेतकऱ्यांसाठी सध्या सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपली सर्व कागदपत्रे व्यवस्थित ठेवणे आणि सोसायटीकडे वेळेत जमा करणे काय तपासून ठेवावे सातबारा उतारा नाव नसणे व माहिती अचूक बँक खाते आधार लिंक पूर्ण पॅन कार्ड आधार लिंक फार्मर आयडी सक्रिय कर्ज खाते सीसीसी तपशील जुळणारी मोबाईल क्रमांक केवायसी जोडलेला ही सर्व कागदपत्रे व्यवस्थित व अचूक असल्यास भविष्यात कोणते योजना जाहीर झाल्यावर लाभ घेण्यात कोणताही अडथळा येणार नाही
निष्कर्ष : राज्यातील अतिवृष्टी चे नुकसान सोसायटीच्या ची धावपळ शेतकऱ्यांची वाढती उत्सुकता आणि कागदपत्र संकलन सुरू असल्याचे दिसत असलेले संकेत या सर्वाचा एकत्र विचार केला तर कर्ज माफी योजना येण्याची शक्यता नक्कीच जास्त वाटते अधिकृत निर्णय घेण्यास काही दिवस जरी लागली तरी कागदपत्राची तयारी अगोदर करून ठेवणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरले सरकार कडून कोणतीही घोषणा होताच लांभ मिळवण्यासाठी ही तयारी तुम्हाला सर्वात आधी आणि योग्य वेळ योजनेत सहभागी होण्यास मदत करेल





