Indian post GDS Result 2026 : पहिली व दुसरी मेरिट List PDF डाऊनलोड करा

Indian post GDS Result 2026 : भारतीय डाक विभाग विभागातर्फे GDS Online Engagement schedule-l January 2026 अंतर्गत महाराष्ट्रात मध्ये सर्कलची पहिली आणि दुसरी मटेरियल लिस्ट जाहीर करण्यात आली आहे या लिस्टमध्ये ग्रामीण डाक सेवक GDS भरती करता पात्र ठरवलेल्या उमेदवारांकरीता नावे प्रसिद्ध करण्यात आले आहे उमेदवारांना अधिकृत PDF download करून आपला रजिस्ट्रेशन नंबर तपासू शकता

ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्यांना Document Veriflcation (DV) साठी संबंधित विभागीय कार्यालयामध्ये उपस्थित राहावे लागतील

त्यानंतर दुसरी मटेरियल लिस्ट लवकरच जाहीर होण्याची जास्त शक्यता आहे यामुळे सर्व उमेदवारांनी अधिकृत डेट काळजीपूर्वक लक्ष द्यावे

Indian post GDS Result 2026 माहिती सूचक

Indian post GDS Result 2026 भारतीय पोस्ट विभागामार्फत GDS Online Engagement schedule-l January 2026 अंतर्गत ग्रामीण डाक सेवक भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे या भरती करता उमेदवारांची निवड दहावीच्या गुणाच्या मटेरियल च्या आधारे करण्यात येत आहे

त्यामध्ये लिस्ट मध्ये खालील पदांकरिता उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे

भारतीय अंतर्गत पदे

  • Branch Postmaster (BPM)
  • .Dak Sevak
  • Assist Branch Postmaster  (ABPM)

भारत महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध Division आणि पोस्ट ऑफिस साठी निवड करण्यात आलेली आहे

Indian post GDS Result :DV साठी महत्वपूर्ण सूचना

GDS Result मध्ये निवड झालेल्या उमेदवारांनी Document Veriflcation (DV) साठी संबंधित विभागीय कार्यालयात उपस्थित राहावे

  • महत्वाची माहिती : उमेदवारांनी मूळ कागदपत्रे व दोन फोटो ऑफिस सेट सोबत ठेवावेत
  • संबंधित ऑफिस मध्ये जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी
  • 23 मार्च 2026 पर्यंत Document Veriflcation पूर्ण करणे आवश्यक आहेच Maharashtra DV list 1 जर दिलेल्या तारखेपर्यंत कागदपत्र जमा केले नाही तर उमेदवाराची उमेदवारी रद्द होण्याची जास्त शक्यता असते

Indian post GDS Result 2026 मटेरियल list कशाप्रकारे पहावी

उमेदवारांनी खालील स्टेप्स फॉलो केल्यानंतर आपला निकाल तपासू शकता अधिकृत वेबसाईट ला भेट द्या GDS Result January 2026 महाराष्ट्र Circle लिस्ट या लिंक वर क्लिक करा डाऊनलोड करा Result PDF मध्ये Ctrl+F करून आपला रजिस्टेशन नंबर शोधा त्यानंतर नाव आल्यास आपण पुढील प्रक्रिया करता राहात

Indian post GDS Result 2026 :

पहिली मेरिट List येथे लिस्ट पहा..
दुसरी मेरिट List येथे लिस्ट पहा..
तिसरी मेरिट List लवकरात जारी होणार
अधिकृत वेबसाईट येथे पहा..
अधिकृत अपडेट साठी व्हाट्सअप चॅनेल

Indian post GDS Result 2026: 2nd list Maharashtra

Leave a Comment