Indian Gramin Dak Sevak Recruitment इंडियन पोस्ट रिक्त जागा 2024 भारतीय टपाल विभागात 44 हजाराहून अधिक ग्रामीण डाक सेवक पदांसाठी बंपर भरती निघाली आहे भारतीय ग्रामीण डाक सेवक भरती ऑनलाईन अर्ज 15 जुलै 2024 पासून सुरू होणार आहेत ग्रामीण डाक सेवक भरती अधिसूचना दिलेले आहे तुम्ही बेरोजगार असाल तर दहावी उत्तीर्ण असलेले तर तुम्ही भारतीय पोस्ट मधील ग्रामीण डाक सेवक भरती साठी ऑनलाईन अर्ज करा आत्ता इंडियन पोस्ट जीडीएस भारती 24 पात्रता वयमर्यादा अर्ज अर्ज प्रक्रिया इत्यादी बद्दल तपशील वर माहिती या लेखात देणार आहे
भारतीय टपाल विभागाने 44228 रिक्त जागा
Indian Gramin Dak Sevak Recruitmentभारतीय टपाल विभागाने 44228 GDS ग्रामीण डाक सेवक पदे भरण्यासाठी इंडियन पोस्ट भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित केले आहेत इंडियन पोस्ट GDS ऑनलाईन फॉर्म 2024 प्रक्रिया 15 जुलैपासून सुरू झाली आहेत 15 ऑगस्टला 2024 लॉजिंग सापडणार आहे जीडीएस रिक्त जागा 2024 साठी अधिकृत वेबसाईट ला अर्थात Indian post GDS vacancy वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता लेकेत खाली अधिक माहिती तपशील वाचा
भरती पोस्ट GDs वयमर्यादा
पोस्ट ग्रामीण डाक सेवक जीडीएस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी किमान वय 18 वर्षे कमाल 40 वर्ष निश्चित करण्यात आले आहे याशिवाय राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च व या मर्यादा सुरू करण्यात आली आहे व या मर्यादा 5 ऑगस्ट 2024 रोजी महाजनी जाईल
इंडिया पोस्ट GDS अर्ज फिस
सामान्य EWS OBC साठी 100 संस्था एस सी SC ST साठी पेमेंट मोड डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग UPI पेमेंट मोड वापरून ऑनलाइन वर द्वारे
इंडिया पोस्ट भरती अर्ज प्रक्रिया
Indian Gramin Dak Sevak Recruitment इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्यांना इंडिया पोस्ट ऑफिस रिक्रूटमेंट 2024 साठी अर्ज करण्याचा असेल तर त्यांना नोंदणी अर्ज फीज भरणे आणि ऑनलाईन अर्ज त्याचा समावेश असेल त्या तीन टप्प्यात अर्ज करावा लागेल अर्ज करायची माहिती खालील प्रमाणे आहे ग्रामीण डाक सेवक भरती साठी अर्ज करण्यासाठी भारतीय अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल www.indiapostgdsonline.gov.in
सर्वप्रथम तुम्हाला नोंदणीचा पर्याय लागेल आणि नोंदणी पूर्ण करावी लागेल नोंदणी क्रमांक आणि पासपोर्ट तयार करण्यासाठी अर्जदाराकडे सक्रिय ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे नोंदणीच्या वेळी अर्जदाराने विचारले ही माहिती अत्यंत काळजीपूर्वक प्रविष्ट करावे लागेल पुढील चरणात अर्जदाराला अर्ज शुल्क भरावे लागेल अर्जाची फी ऑनलाईन पद्धतीने भरले जाईल अर्ज प्रक्रिया पुरी झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज करा बटणावर क्लिक करा आणि तुमचा ऑनलाईन अर्ज भरा
Indian Gramin Dak Sevak Recruitment अर्ज मध्ये आवश्यक माहिती काळजीपूर्वक पष्ट करा आता अर्जदाराला पासपोर्ट आकाराचा फोटो आणि अक्षरी अपलोड करावे लागेल अधिकृत तुम्हाला त्याच्या प्रकाराबद्दल माहिती शेवटी अर्जामध्ये दिलेले माहिती तपासा आणि फार्म सबमिट करा त्याची प्रिंटआऊट येण्याची खात्री करा