वयोश्री योजना 2024 .65 वर्षावरील वृद्धांसाठी लाभ देनार..

काही दिवसांपूर्वीच 6 फेब्रुवारी 2024 रोजी हा जीआर काढण्यात आला होता आणि या जीआरमध्ये सर्व माहिती दिली होती आता जे काही नवीन आहेत त्यांना या योजनेअंतर्गत काही माहिती नसेल तर थोडक्यात शासन निर्णयानुसार राज्यातील 65 वर्ष व त्यावरील जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना ही योजना आहे या मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत येथे 3 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत

(Vayoshri Scheme 2024)या योजनेअंतर्गत जर तुम्ही पाहिलं तर जे काही अडचणी आहेत राज्यातील शंभर टक्के अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे शासनातर्फे इथे पैसे डीबीटी मार्फत प्रणालीद्वारे 3000 या मर्यादेत किती निधी वितरीत करण्यात येणार आहेत त्यानंतर जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची पात्रता काय आहे

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

ते समजून घ्या तरी ते पाहू शकतात 31 12 2024 पर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केलेली असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ते 31 12 2023 पर्यंत 65 वर्षांचे पूर्ण झालेला आहे किंवा 65 पेक्षा जास्त आहे त्यांना इथे लाभ मिळणार आहे

आवश्यक कागदपत्रे आहेत

  • आधारकार्ड असणे आवश्यक आहे
  • आधार कार्ड नसेल तर तुम्ही पावती देऊ शकता
  • पावती नसेल तर दुसरे काही आयडी प्रुफ असेल मतदान कार्ड वगैरे ते सुद्धा देऊ शकता
  • मोबाइल नंबर
  • बैंक पासबुक
  • उत्पन्नाचा दाखला

उत्पन्नाची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे

(Vayoshri Scheme 2024) उत्पन्नाची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे लाभार्थ्याचे काही कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आहे ते दोन लाखाच्या आत मध्ये असणं गरजेच आहे आणि त्याबाबत जे काही लाभार्थ्यांनी फक्त स्वघोषणा आहे उत्पन्नाचा दाखला उघडायचं गरज नाही फक्त तुम्हाला एक घोषणा द्यावा लागेल की माझं जे उत्पन्न आहे ते दोन लाखाच्या आत मध्ये आहेत त्यानंतर तुम्ही म्हणजे ही रक्कम आम्हाला महिन्याला मिळणार आहे का तर ही तीन हजार रुपये तुम्हाला वर्षाला जमा होणार आहेत महिन्याला होणार नाही

अर्ज कुठे करायचा आहे

अर्ज कुठे करायचा कसा करायचा ते तुम्हाला सांगतो तरी तुम्ही पाहू शकता माहिती व जनसंपर्क जय महाराष्ट्र संघ कार्यालय तर्फे अर्ज करण्याचे आव्हान येथे करण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आव्हान राज्यातील 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना यामध्ये याचा लाभ मिळणार आहे

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून

(Vayoshri Scheme 2024) अर्ज कुठे करायचा तरी ते पाहत त्यांनी सांगितले ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा अर्ज प्राप्त करण्यासाठी व योजनेसाठी संबंधित माहितीसाठी मुंबई विभागातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कार्यालयाशी संपर्क साधावा व योजनेचा लाभ घ्यावा अशी माहिती प्रसिद्ध पत्रकात देण्यात आलेले आहेत

मुंबईसाठी आता तुमच्या जिल्ह्यासाठी तुम्ही कुठे जाईल जर कुठे जाणार तर जे काही तुमचा विभाग आहे तुमच्या तालुक्यामध्ये असेल जिल्ह्यामध्ये समाज कल्याण विभाग असतो त्या समाज कल्याण विभाग मध्ये जायचं आहे घ्यायचा आहे अर्ज भरायचा आहे आणि कागदपत्रे आपली जोडून समाज कल्याण विभाग मध्ये जमा करायचा आहे काही ऑनलाईन अर्ज अजून सुरू झालेली नाही फक्त येथे ऑफलाईन अर्ज

(Vayoshri Scheme 2024)आता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आलेली आहेत या योजनेअंतर्गत आता तुम्ही अर्ज करू शकता या योजनेअंतर्गत तीन हजार रुपये जी काही मर्यादित डीबीटी दोरे पण आजतरी निधी वितरीत करण्यात येणार आहे असे सुद्धा सांगण्यात आले आहे

Leave a Comment