बेरोजगार तरुण आपण बघत आहोत यासाठी सरकार आता शिक्षण पद्धतीमध्ये बदल घडवून आणते आहे त्यामुळे शालेय शिक्षणाबरोबरच स्वयंरोजगार निर्माण होईल पण इतर आता तरुण बेरोजगार आहे त्यासाठी काहीतरी रोजगार निर्माण होण्यासाठी नुकताच शिक्षण घेऊन काही होत नाही
त्यानंतर हाताला काहीतरी काम पाहिजे पण आताच्या बेरोजगार तरुणांकडे स्वतःच्या व्यवसाय साठी सुद्धा पैसे नाही ते भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी राज्य सरकार नेहमी प्रयत्न करीत असते म्हणून राज्य सरकार द्वारे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी स्वताचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आण्णासाहेब पाटील कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे आज आपण या कर्ज योजनेचे विषयी सविस्तर माहिती बघणार आहोत
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना नेमकी काय आहे
राज्य शासनाने 29 ऑगस्ट 1998 रोजी राज्यातील आर्थिक मागस्वर्गी तरुण बेरोजगार व स्वयंम रोजगाराच्या निधी उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक दृष्ट्या अण्णासाहेब पाटील कर्ज योजना मागास विकास महामंडळ स्थापना केली
नुसार इच्छुक तरुण उमेदवारांना स्वयंरोजगाराची माहिती मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने सन 2000 मध्ये या योजनेची अंमलबजावणी केली अनुसार आहे
व महाराष्ट्र राज्य सरकारने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगार निर्माण करून देण्यासाठी आवश्यक निधी देण्याची जबाबदारी घेतली आहे तसेच लाभार्थ्यांना या योजनाचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे आणि उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध करून देण्याचे या योजनेमध्ये मोठा वाटा आहे
annasaheb patil loan scheme या योजनेचे उद्दिश
या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील तरुण बेरोजगार जी आर्थिकदृष्ट्या माध्यम वर्ग आहेत यांना या योजनेत अंतर्गत स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी सक्षम बनवणे आहे योजनेअंतर्गत बेरोजगार तरुण स्वयम् रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा एक मोठा निर्णय आहे राज्यातील आर्थिक दृष्ट्या सामाजिक तसेच आर्थिक विकास घडवून देणे आहे
annasaheb patil loan योजना कशा प्रकारे कर्ज देते
- अण्णासाहेब पाटील कर्ज आर्थिक मागास विकास महामंडळाद्वारे वैद्यकीय कर्ज व्याज प्रस्तावना
- योजना (IR-l) गट कर्ज योजना परतावा
- योजना (IR-ll) गट प्रकल्प कर्ज
- योजना (GI-l या प्रकारच्या कर्ज योजना राबवल्या जात आहे
- योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना दहा लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते
- या योजनेचा व्याज परताव्याचा कालावधी हा पाच वर्षाचा व व्याजदर दर हा 12 टक्के पर्यंत असतो
- महामंडळा लाभार्थ्यांना पहिला हप्ता मुद्दल व्याज अनुदान स्वरूपात अदा करते
- पहिला हप्ता तीन लाख रुपये पर्यंतच्या कर्जजाच्या रकमेवर असतो
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता असणे आवश्यक आहे
annasaheb patil Lone योजनेसाठी पात्रता
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता किमान वय 50 वर्ष पूर्ण असावे तसेच वयाचे 55 पर्यंत असलेले महिला उमेदवार अर्ज मिळू शकते अशा उमेदवाराचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे
उमेदवार हा आधी लाभ घेतलेला नसलेला पाहिजे या योजनेअंतर्गत 50 लाख रुपयाचे कर्ज दिले जात आहे कर्ज वरील व्याजदर हां पाच वर्ष आहे व्याजाचा दर 12 टक्के पर्यंत असतो
योजना साठी आवश्यक कागदपत्रे
- योजनेचे कर्ज मंजूर पत्र
- प्रकल्पाचा अहवाल
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड (जेरॉक्स)
- दुकान अधिनियम परवाना
- फोन नंबर