राज्यातील जिल्ह्यांना पावसाने जोरदार हजेरी लावली आहे अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले असून अनेक नद्यांना पूर देखील येत आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांना व सोमवारी दिनांक 22 काही जिल्ह्यात मुसळधार Heavy rains ln maharashtra पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आले आहेत रायगड भंडारा चंद्रपूर नागपूर गडचिरोली या जिल्ह्यात शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली असून कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थितीचा अंदाज घेऊन शाळा बारावी कन्नड दुरुस्ती किंवा धक्कादायक इमारतीमध्ये शाळा भरू नयेत अशा प्रकारची घटना समोर आले आहे त्यामुळे शिक्षकाकडून देण्यात आलेले आहेत
रायगड जिल्ह्यातील पावसाचा वाढता जोर पाहता पालापुर महाड मानगाव कर्जत या तालुक्यातील शाळांना उद्या दिनांक 22 जुलै रोजी जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे व तसेच अंगणवाडी प्राथमिक माध्यमिक कॉलेज या सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली असून रायगड जिल्हा अधिकारी डॉक्टर किशन जावळे यांनी यासंबंधी संदर्भातले आदेश काढत माहिती दिली आहे
चंद्रपूर शहरातली इराई धरणाचे सर्व सात दरवाजे पूर्ण एक मीटर उघडले गेले आहे
Heavy rains ln maharashtra तर 462 वेगाने धरणातील पाण्याचा नदीपात्रात विसर्ग होत आहे सध्या वर्धा नदी मध्ये पाणी कमी असल्याने नदीतील पाणी वेगाने पुढे जात आहे मात्र गोसेखुर्द धरणाचा वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाले तर त्याचा वरदा आणि त्यानंतर इराई नदीच्या पाणी पातळी वर मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे दिसणार आहे
गोसीखुर्द धरणाच्या पाण्यामध्ये वाढ
गोसी खुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सातत्याने मुसळधार पाऊस पडल्याचे समोर येते या सोबतच धापेवाडा बॅरेजचे 21 गेट चार मीटर उघडले असून त्यातून दोन लाख 85 हजार 768 पाण्याचा जोर असलेला 20 गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे त्याबरोबरच Heavy rains ln maharashtra धापेवाडा बॅरेजचे 31 गेट चार मीटर उघडण्यात आले आहे त्यातून दोन लाख 85 हजार 468 पाण्याचा वेग विसर्ग होत आहे गोसीखुर्द धरणात विसर्ग करण्यात येत आहे परिणाम गोसा खुर्द धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाल्याचे समोर आले आहे
या धरणामध्ये जलसाठा नियंत्रण ठेवण्यासाठी आता धरणाचे सर्व 33 दरवाजे एक मीटर उघडण्यात आले आहे सध्या गोसीखुर्द धरणातून 776 पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे व त्यापूर्वी धरणाचे 23 गेट एक मीटर तर दहा गेट अर्धा मीटर सुरू करण्यात आले आहे त्यात आता धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे सर्व गेट एक मीटर व काढण्यात आले आहे व मागील दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणातून विसर्ग करणाऱ्या जलसाठ्यात आता झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे नदी वरील ग्रामस्थांनी प्रशासनाने सतर्कतेचा चा ईषारा दिला आहे