राज्य शासनाने ही योजना राबवण्यात सुरुवात केली आहे या योजनेचा माध्यमातून लाभार्थी मुलींना टप्प्याटप्प्याने 50 हजार रुपये ची आर्थिक मदत केली जाते राज्यातील गरीब परिवारातील मुलींच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी आर्थिक आधार निर्माण करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली योजना मुलींच्या परिवारासाठी आणि मुलींसाठी सुद्धा खूप लाभदायक ठरत आहे राज्यातील सर्व मुलींना चांगले शिक्षण मिळावे तसेच आरोग्य मिळावे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे मुख्यमंत्री राजश्री योजना महाराष्ट्र या योजनेचा लाभ मिळविण्याकरिता अर्ज प्रक्रिया काय आहे तसेच या योजना चे पात्रता काय असेल याची आपण संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत
मुख्यमंत्री राजश्री योजना म्हणजे काय
मुख्यमंत्री राजश्री योजना ही महाराष्ट्र शासनाची आर्थिक सहायता ही योजना आहे या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ हा टप्प्याटप्प्याने दिला जातो मुलगी जन्माला आल्यापासून ते बारावी पूर्ण होईपर्यंत एकूण सहा टप्प्यांमध्ये 50 हजार रुपये चा लाभ दिला जातो एक जून 2016 नंतर जन्म झालेल्या मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे मुलींचे शिक्षण आरोग्य आणि गरजा पूर्ण करण्यासाठी ही मदत केली जाते मुख्यमंत्री राजश्री योजना या योजनेचे नाव आधी मुख्यमंत्री शुभ लक्ष्मी योजना होते मात्र त्याला बदलून आता मुख्यमंत्री राजश्री योजना असे केले आहे मुलींनी शिकावे मुलींनी नोकरी करावी अशी या योजने मागची सरकारची घोषणा आहे
मुख्यमंत्री राजश्री योजना चे मुख्य बिंदू काय
| योजनेचे नाव | मुख्यमंत्री राजश्री योजना 2026 |
| राज्य | महाराष्ट्र |
| अनुदान | 50,000 |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
| लाभार्थी | गरीब कुटुंबातील मुली |
| mukhyamantri rajshri yojana maharashtra official website | राज्य सरकारची |
Mukhymantri Rajshri Yojana Maharashtra योजनेचा मुख्य उद्देश
मुलींचा जन्म म्हणजे आनंदाचा क्षण असायला पाहिजे त्यावर कुठलीही दुःखाची छाया नसावी या आभावाने प्रेरित होऊन राज्य सरकारने मुख्यमंत्री राजश्री योजनेचा आरंभ केला असून या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आता जन्माला प्रोत्साहन देणे तसेच मुलींच्या शिक्षणाकरिता चांगल्या आरोग्यासाठी सहायता करणे मुलगी झाली ही भार नाही तर आधार आहे हे समाजाला समजून सांगण्याकरिता हा सुद्धा या योजनेचा उद्देश आहे
योजनेचे फायदे
मुलींचा जन्म वेळी आर्थिक मदत मिळते मुलगी झाल्यापासून बारावी उत्तीर्ण होईपर्यंत टप्प्याटप्प्याने सहायता मिळतील मुलींच्या वडिलांचा आर्थिक भार कमी होतो मुलींच्या आरोग्य आणि शिक्षण आणि सुरक्षिततेकडे लक्ष दिले जाते
अनुदानाची रक्कम कशाप्रकारे मिळते
मुख्यमंत्री राजश्री योजनेचा अंतर्गत मिळणारी रक्कम राशी ही मुलींचा वडिलांच्या किंवा आईच्या खात्यात जमा केली जाते
मुलींचा जन्म नोंदणीकृत केल्यावर = 5,000
मुलगी पहिलीत गेल्यावर = 5,000
सहावी प्रवेश झाल्यानंतर = 7,000
नव्वी मध्ये प्रवेश घेतल्यावर = 8,000
11 वी प्रवेश झाल्यानंतर =10,000
बारावी उत्तीर्ण केल्यावर = 15,000
एकूण रक्कम 50 हजार
mukhyamantri rajshri yojana maharashtra eligibility
- मुलगी व मुलीचा परिवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा
- मुलीचा जन्म एक जून 2016 नंतर झाला असावा
- मुलींचा जन्म हा सरकारी रुग्णालयात किंवा अधिकृत संकेतस्थळ झालेला असावा
- जन्म नोंदणी झालेली असावी
- मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयापेक्षा कमी असणे आवश्यक आहे
- मुलगीची मान्यता प्राप्त किंवा शासकीय शाळेत शिक्षण घेत असावी
आवश्यक कागदपत्रे
- मुलींचा जन्माचा दाखला
- मुलीचे आधार कार्ड ( ओळखीचा पुरावा) मुलगी आणि पालक दोघांचे
- उत्पन्नाचा दाखला ( वार्षिक उत्पन्न)
- बँक पासबुक झेरॉक्स
- शाळा प्रवेश प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- स्वयंघोषणा पत्र (कुटुंबात किती मुले आहेत हे स्पष्ट करणारी)
योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा
योजनेचा लाभ घेण्याकरिता आपण मुख्यमंत्री राजश्री योजना महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असेल अर्ज केल्याशिवाय लाभ मिळत नाही त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कागदपत्रे आहे सर्व आवश्यक कागदपत्रे आधी जमा करून ठेवा त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या जनकल्याण (mukhyamantri rajshri yojana apply online link 2026) अधिकृत पोर्टल वर जा तेथे तुम्हाला राजश्री योजना हा पर्याय शोधावा लागेल त्यानंतर पोर्टल ला रजिस्ट्रेशन करून लॉगिन (rajshree yojana portal login) करायचे आहे त्यानंतर तुम्ही योजनेचा फार्म भरून सगळे कागदपत्रे अपलोड करून फार्मला सबमिट करून टाका
निष्कर्ष
Mukhymantri Rajshri Yojana Maharashtra गरीब कुटुंबातील मुलींच करिता तसेच परिवारासाठी अतिशय दिलासा देणारी योजना आहे मुलींचा जन्मापासून तर शिक्षणापर्यंत चा प्रवासाला सरकारची सात राहणार आहे जर तुमचा घरामध्ये मुलीचा जन्म झाला असेल आणि तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर आताच अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्या
FAQ
राजश्री योजना महाराष्ट्र फक्त सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींना लागू आहे का ही योजना शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त मुलीं खाजगी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींनाही लागू आहे
अनुदानाची रक्कम कुठे मिळते अनुदानाची रक्कम मुलींच्या आई किंवा वडिलांच्या नावावर dbt द्वारे बँक खात्यामध्ये थेट जमा केले जाते
जर मुलगी शाळा सोडली तर काय? जर मुलीने शिक्षण सोडले तर त्यामुळे पुढील टप्प्यावरील रक्कम देण्यात येणार नाही आणि योजना रद्द केली जाईल
काही मिनिटात ऑनलाइन आणि ऑफलाइन दिव्यांग UDID फोन नंबर चेंज करा
घरी बसून पहा पिक विम्याचे स्टेटस
कन्यादान योजना मिळणार 20 हजार रुपये पर्यंत
एक मार्चपासून या लाभार्थ्याचे होणार हाफ तिकीट बंद एसटी
दिव्यांगांसाठी पोर्टल सुरू अर्ज कसा करायचा ए टू झेड माहिती





