How to apply for 7/12 Extract online in Maharashtra :डिजिटल सातबारा काढण्याची पूर्ण माहिती ऑनलाईन प्रोसेस

Digital 7/12 download in Maharashtra :डिजिटल सातबारा डाऊनलोड करण्याकरिता केवळ गट नंबर तसेच सर्वे नंबर ची आवश्यकता असते या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही पाच मिनिटात कायदेशीर मान्यता असलेला डिजिटल सातबारा मिळवू शकता यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या महाभुलेख भूलेख या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे
या संकेतस्थळावर गेल्यानंतर 2 प्रकारचे दस्तावेज मिळतात यामध्ये शासकीय मान्यता नसलेले शासकीय कामगारांसाठी वापर करता येत नाही स्वाक्षरी नसलेले दस्तावेज मिळतात ज्यांचा केवळ माहिती तपासण्या करिता वापर केला जातो हे दस्तावेज पाहण्याकरिता पैसे द्यावे लागत नाही याशिवाय येथे तुम्हाला अधिकृ त स्वाक्षरी असलेले म्हणजे डिजिटल साईन्ड  डॉक्युमेंट्स मिळतात देते त्याचा कायदेशीर रित्या सरकारी कामासाठी वापर करता येतो

सर्वप्रथम तुमचा विभाग निवडा महाभुलेख संकेतस्थळ उडल्यानंतर सर्वात आधी तुमचा विभाग निवडल्यानंतर यामध्ये अमरावती किंवा संभाजीनगर  नागपूर,कोकण, नाशिक व पुणे असे विभाग आहेत त्यानंतर डिजिटल साईन्ड सातबारा या पर्यायावर क्लिक करून पुढील संकेतस्थळावर लॉगिन करा हे संकेतस्थळ वापरण्यासाठी तुम्हाला लोगिन करावा लागेल यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत यापैकी तुम्ही पहिला पर्याय नवीन युजर रजिस्ट्रेशन करू शकतात किंवा स्वतःचा अकाउंट ओपन करा किंवा दुसरा पर्याय म्हणजे ओटीपी बेस्ड लोगिन दुसरा पर्याय तुलनेने सोपा आणि कमी वेळ घेणारा असू शकतो त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईल नंबर द्वारे येथे लॉग इन करू शकता व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला तुमचा अकाउंट रिचार्ज करावा लागते तेथे तुम्हाला 15 ते 1 हजार रुपयाचा रिचार्ज करा शकतात तुम्हाला सातबारा आवा असल्यामुळे त्यासाठीच पंधरा रुपयात रिचार्ज घ्यावा लागेल त्यामुळे तुम्ही पंधरा रुपयांचा  रिचार्ज करू शकतात याकरिता क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड तसेच यूपीआय आणि नेट बँकिंग चे पर्याय उपलब्ध राहते यापैकी तुम्ही कुठलाही पर्याय वापरू शकता आणि तुमच्या अकाउंट रिचार्ज करा

माहिती समाविष्ट करून PDF डाउनलोड करा

रिचार्ज केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल तेथे तुमचा रिचार्ज जिल्हा तालुका आणि गावाचं नाव निवडा या नंतर अंकित सातबारा या पर्यायावर क्लिक करा तेथे तुमचा सर्वे नंबर आणि गट नंबर समाविष्ट करा याचे संयोजन पूर्ण झाल्यानंतर तुमच्या गट क्रमांकाचा सातबारा कोणत्या तारखेला स्वाक्षरीत झाला आहे त्या माहितीचा बॉक्स दिसेल तिथे ओके असा पर्याय असेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमचा खात्यातील 15 रुपये वजा होतील आणि असा संदेश तुम्हाला दिसेल ओके

या पर्यायावर क्लिक करून पंधरा रुपये वाज करण्याची परवानगी देऊ शकता त्यानंतर  तुमचा सातबारा पीडीएफ फॉरमॅट मध्ये तुमच्या समोर दिसेल तेथे उजव्याबाजूला साईड सातबारा डाऊनलोड करू शकता ज्याला तुम्ही कायदेशीर मान्यता आहे या सातबारा च्या पीडीएफ तुम्ही प्रिंट काढून शेअर करू शकता किंवा सरकारी कामासाठी वापरू शकता अजून कागदपत्रे डाऊनलोड करण्याची सुविधा या संकेतस्थळावरून तुम्ही 8अ चा 7/12 तसेच फेरफार व प्रॉपर्टी कार्ड देखील डाऊनलोड करू शकता या प्रत्येक कागदपत्रे   माहिती व शुल्क वेगवेगळे असू शकते

Leave a Comment