गेल्या वर्षाभरत रिझर्व बँकेने व्याजदरात 1.25 टक्क्यांची कपात केल्यामुळे बँकेने होम लोनचे दर कमी केले आहेत योजनेमुळे घर खरेदी करण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे मात्र धोरणानंतर मोठ्या शहरातील घरांच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत त्यामुळे स्वतःचे घर घ्यावे की भाड्याच्या घरात राहावे हा प्रश्न अनेक कुटुंबास समोर उभा आहे
स्वतःच्या घराचे स्वप्न फायदे
Home Loan लोन घेऊन घर खरेदी करणे ही दीर्घकालीन गुंतवणूक मानली जाते 15 ते 20 वर्षाच्या ई एम आय नंतर घर पूर्णपणे आपल्या मालकीचे होते घरी एक तारावर मालमत्ता असून भविष्यात तिच्या किमती वाढण्याची शक्यता असते जुन्या कर रचनेनुसार गृहकर्जाचा घराच्या मुद्दल आणि व्याजावर कर सवलत मिळते तसेच स्वतःच्या घरात राहिल्यास वारंवार स्थलांतर करण्याची गरज नसते आपण आपल्या आवडीनुसार घर बदलत करू शकतो मानसिक तरंगाई सहन आणि सुरक्षिततेची भावना हे देखील मोठे फायदे आहेत
भाड्याच्या घराचे फायदे
भाड्याने राहणे अनेकांचा अधिक लवचिक पर्याय ठरतो दीर्घकालीन ई एम आय ची जबाबदारी नसते आणि घराच्या देखभालीचा खर्च मालकाकडे असतो बदलीची नोकरी असलेल्यांसाठी हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो जर घरभाडे पेक्षा कमी असेल तर उरलेली रक्कम शेअर बाजार किंवा म्युचल फंडात गुंतवणूक चांगली संपत्ती निर्माण करता येते आर्थिक स्वतंत्र टिकवून ठेवण्यास भाड्याचे घर मदत करू शकते
घर घेण्यापूर्वी हे गणित करा
सध्या अनेक शहरात किमतीत वाढ घराच्या भाडे वाडी पेक्षा जास्त आहे त्यामुळे अनेक वेळा घराचा ई एम आय हा घराच्या संभाव्य घरा पेक्षा खूप जास्त असतो अशा वेळी अतिरिक्त आर्थिक ताण सहन करावा लागू शकतो जर तुम्ही एका शहरात घर घेतले आणि दुसर्या शहरात नोकरी करत असाल तर ई एम आय आणि भाडे दोन्ही खर्च करावा लागू शकतात त्यामुळे निर्णय घेण्यापूर्वी उत्पन्न खर्च नोकरीची स्थिरता आणि भविष्यातील जबाबदाऱ्या याचा विचार करणे गरजेचे आहे
40 नंतर गृहकर्ज घेताना सावधगिरी
30व्या वर्षी स्थिर नोकरी असल्यास 15 वर्षाचे कर्ज घेणे फायदेशीर ठरू शकते 45 व्या वर्ष कर्जमुक्त होऊन आर्थिक नियोजन सुलभ होते परंतु 50 नंतर गृह कर्ज घेतल्यास निवृत्ती नंतरही ई एम आय चा ताण येऊ शकतो मुलांचे शिक्षण पालकाचे आरोग्य आणि सेवानिवृत्ती नियोजन लक्षात घेऊन निर्णय घ्यावा
निष्कर्ष घर खरेदी करणे के भाड्याचे घरात राहणे हा पूर्णपणे वैयक्तिक आर्थिक स्थितीवर अवलंबून असलेला निर्णय हे कमी व्याजदर आकर्षक असेल तरी वाढलेल्या घराच्या किमतीचा विचार करणे योग्य गणित दीर्घकालीन वरिष्ठांनी आर्थिक निर्णयावर तुमचा निर्णय यशस्वी ठरणार





