महाबीओसीडब्ल्यू काढून बांधकाम कामगारांसाठी सेफ्टी किट,इसेन्शियल किट व ग्रह उपयोगी भांडी संच महत्त्वपूर्ण अपडेट

राज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगाराच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाने शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत महाबीओसीडब्ल्यू विविध उपक्रम राबवले जात आहेत या उपक्रमाअंतर्गत सक्रिय नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांना सेफ्टी किट असलेल्या इसेन्शियल किट तसेच ग्रहउपयोगी भांड्याचा संच मोफत वितरण केला जात आहे या योजनेबाबत एक महत्त्वाचा अपडेट कामगार साठी समोर आला आहे

याआधीही शासनामार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी (www mahabocw in renewal online) नूतनीकरण आवश्यक कागदपत्रे तसेच कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे त्याचाच एक भाग म्हणून ग्रहउपयोगी भांडी वितरणासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली होती या मंजुरीनंतर प्रत्येक जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने कॅम्प आयोजित करून पात्र व सक्रिय असलेल्या बांधकाम कामगारांना या कीटचे वाटप करण्यात येत आहे

राज्यात मोफत मोठ्या प्रमाणावर बांधकाम कामगारांनी नोंदणी केले असल्यामुळे किटचे वाटप अपॉइंटमेंट पद्धतीने केले जात आहे ज्या नागरिकांनी आधी अपॉइंटमेंट घेतली आहे त्यांना त्याच्या तारखेनुसार लाभ दिला जात आहे त्यानंतर पुढील पात्र लाभार्थ्यांना किटचे वाटप करण्यात येते

सेफ्टी किट वितरण

महाबीओसीडब्ल्यू कडून बांधकाम कामगारांच्या सुरक्षितेसाठी सेफ्टी किट दिली जाते यासाठी महाबीओसीडब्ल्यू सुरक्षा संच वितरण (Safety kit Distribution)अशी स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे एखाद्या कामगाराने अपॉइंटमेंट घेतलेली असेल तर त्या अपॉइंटमेंट ची (mahabocw scholarship status check) स्थिती स्टेटस तपासता येते अपॉईंटमेंट घेतली नसेल तर सक्रिय बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकून ओटीपी च्या माध्यमातून नोंदणी अपॉईंटमेंट बुक करता येते पात्र कामगारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे

इसेन्शियल किट वितरण

दुसरे महत्त्वाचे किट म्हणजे इसेन्शियल किट या किटमध्ये दैनिक वापरासाठी उपयुक्त वस्तूचा समावेश असतो जसे की वॉटर प्युरीफायर इत्यादी अत्यावश्यक संच वितरण (Essential kit Distribution) hikit mahabocw in appointment या लिंक च्या माध्यमातून कामगारांना अपॉईंटमेंट बुक करता येते मात्र कामगारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे

गृह उपयोगी भांडे संच

तिसरा महत्त्वाचा लाभ म्हणजे गृहोपयोगी वस्तू किंवा भांडे संच यासाठी सुद्धा स्वतंत्र मागणी व अपॉइंटमेंट प्रक्रिया उपलब्ध आहे कामगारांनी अपॉइंटमेंट घेताना जवळचे केंद्र निवडावे तसेच रविवार अपॉइंटमेंट घेऊन नाही असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत प्रत्येक जिल्ह्यासाठी ठराविक लक्षात (Target) त्यांचे निश्चित केलेले असतात त्या लक्षक नुसार किट उपलब्ध झाल्यानंतर लाभार्थ्यांना वाटप केले जाते

महत्त्वाच्या सूचना

  • अपॉइंटमेंट आधी घेतली असल्यास तिची स्टेटस तपासावी
  • कोणालाही पैसे देऊ नये
  • नोंदणी सक्रिय असल्यास लाभ निश्‍चित मिळतो मात्र थोडा संयम ठेवावा लागतो
  • किटचे वाटप पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने केले जाते

संबंधित अधिकृत लिंक

बांधकाम कामगारांसाठी सेफ्टी किट तसेच भांडी संचाच्या लाभासाठी मंडळामार्फत स्वतंत्र अधिकृत ऑनलाइन लिंक उपलब्ध करून देण्यात आले आहेत मात्र सक्रिय नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांनी खालील लिंक च्या माध्यमातून अपॉइंटमेंट बुक करावी किंवा अर्जाची स्थिती तपासावी

सेफ्टी किट वितरणासाठी अधिकृत लिंक

https://kitdist-v2.mahabocw.in/safety-kit/appointment

इसेन्शियल किट आवश्यक संच वितरणासाठी अधिकृत लिंक

https://kitdist-v2.mahabocw.in/essential-kit/appointment

गृहपयोगी / भांडी संच वस्तू मागवण्यासाठी अधिकृत लिंक

https://hikit.mahabocw.in/appointment

वरील सर्व लिंग या महाडीबीटी मंडळाच्या अधिकृत प्रणालीशी संबंधित असून आपारमेंट बुक करताना सामान बांधकाम कामगाराचा सक्रिय नोंदणी क्रमांक व टीपी हाताळणे आवश्यक आहे प्रत्येक जिल्हयासाठी निश्चित करण्यात आलेल्या लक्ष नुसार चे वाटप आणि करण्यात येते

टीप सादर किट योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांची महाबीओसीडब्ल्यू नोंदणी असणे अनिवार्य आहे नोंदणी नसलेल्या किंवा निष्क्रिय नोंदणी असलेल्या कामगारांना ऑनलाईन अर्ज अथवा अपॉइंटमेंट करता येणार नाही

Leave a Comment